TheClearNews.Com
Tuesday, October 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

अवघ्या चार दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आव्हान

vijay waghmare by vijay waghmare
October 27, 2026
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी तब्बल ९४ इच्छुकांनी ३१४ अर्जाची खरेदी केल्याने निवडणुकीतील चुरस स्पष्ट झाली आहे.

केंद्रीयमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजीमंत्री एकनाथ खडसे यांचे स्वीय सहायक योगेश कोलते, तसेच बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार, मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, गोंडू महाजन, जनाबाई महाजन, मधुकर राणे यांचा समावेश आहे. बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार यांनीही अर्ज घेतल्याने निवडणुकीतील संभाव्य समीकरणांविषयी उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, विद्यमान संचालक विनोद पाटील (यावल) यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा बँकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हाती ठेवण्यासाठी विविध राजकीय गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.विविध राजकीय गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर असल्याने इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चित करणे, समर्थकांची जुळवाजुळव करणे आणि राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी इच्छुकांची धावपळ उडणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील संभाव्य उमेदवारांसाठी हे दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

READ ALSO

किनगाव दगडफेकप्रकरणी शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

निवडणुकीत चुरशीचे संकेत

पहिल्याच दिवशी झालेल्या अर्ज विक्रीला मिळालेला प्रतिसाद पाहता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. आता कोणाला अधिकृत उमेदवारी मिळते, कोण माघार घेते आणि कोणती राजकीय समीकरणे आकाराला येतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJDCC election frenzy begins; 314 nomination forms sold on the very first day

Related Posts

गुन्हे

किनगाव दगडफेकप्रकरणी शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

October 27, 2026
जळगाव

महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

October 27, 2026
गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026
गुन्हे

जेवण बनवून न दिल्याने मद्यधुंद मुलाने केला आईचा खून

October 26, 2026
जळगाव

महावितरणच्या क्रीडा स्पर्धेची निवड चाचणी उत्साहात जळगाव-नाशिक परिमंडलाच्या १६० कर्मचाऱ्यांची निवड

October 25, 2026
गुन्हे

कॉलेजला जातांना मुलीचा पाठलाग करीत विनयभंग

October 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जेष्ठ पत्रकार आनंद शर्मा यांना धमकी ; कारवाईसाठी पत्रकारांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

December 27, 2021

चंद्रभागा आजीच्या घरी थेट उद्धव ठाकरे आले सहकुटूंब ; मुख्यमंत्र्यांसमोर आजी म्हणाल्या, झुकेगा नहीं

April 24, 2022

खडसेंना धक्का देण्याची रणनीती : बोदवडला भाजप-शिवसेना आमदारांची बंद दाराआड खलबतं !

January 17, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ८ मार्च २०२३ !

March 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group