TheClearNews.Com
Tuesday, October 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

किनगाव दगडफेकप्रकरणी शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
October 27, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील किनगाव येथे विजया दशमीनिमित्त रविवारी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पथसंचलन होते. या पथसंचलनास एका धार्मिक स्थळासमोरून नेण्यास विरोधावरून पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत तब्बल १०० हुन अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील १६ जणांना अटक करण्यात आली असून या सर्वांना सोमवारी यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना ३१ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर गावात चोख पोलिस बंदोबस्त लावला असून डीवायएसपी तळ ठोकून आहेत.

किनगाव येथील चुंचाळे रोडावरील एका धार्मिक स्थळासमोरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनास विरोध दर्शवतांना रस्ता अडवण्यात आला होता. तर, या समुदायास बळाचा वापर करून रस्त्यावरून हटवतांना झालेल्या दगडफेकीत एका पोलिस उपनिरिक्षकासह ७ जण जखमी झाले होते. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरिक्षक अनिल महाजन यांच्या फिर्यादीवरून १०० हुन अधिक जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हारुण नसिर पिंजारी, अक्षय संतोष साळुंखे, भूषण शिवाजी साळुंखे, इरफान खान शेर खान, आजिम शेख कलिम, अल्ताफ कडषू पिंजारी, कलीम शकील पिंजारी, आसीफ मुस्ताक खाटीक, समीर खान शकील खान, वसीम खान अयूब खान, रियाज राजू तडवी, रिहान इकबाल फकीर, समीर खान युनूस खान, शेख जावीद शेख कलीम, इम्रान फारुख बागवान, रहीम शहा रमजान शहा फकीर या १६ जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना सोमवारी यावल येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्यायधीश आर. एस. जगताप यांच्या समोर हजर केले असता या सर्वांना ५ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात सपोनि अजयकुमार वाढवे करत आहेत.

READ ALSO

महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonCase registered against more than 100 people in connection with the Kingaon stone-pelting incident

Related Posts

जळगाव

महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

October 27, 2026
गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026
गुन्हे

जेवण बनवून न दिल्याने मद्यधुंद मुलाने केला आईचा खून

October 26, 2026
जळगाव

महावितरणच्या क्रीडा स्पर्धेची निवड चाचणी उत्साहात जळगाव-नाशिक परिमंडलाच्या १६० कर्मचाऱ्यांची निवड

October 25, 2026
गुन्हे

कॉलेजला जातांना मुलीचा पाठलाग करीत विनयभंग

October 25, 2026
गुन्हे

सव्वा कोटी रुपयात फसवणूक करणाऱ्याने आणखी दोघांना गंडविले

October 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य ; धरणगाव पोलिसात ११ जणांविरुद्ध गुन्हा !

December 17, 2023

‘अरे देवा… यांचे गुडघे दिसत आहेत’, प्रियंका गांधींचं फाटक्या जिन्सला प्रत्युत्तर

March 19, 2021

बंगळुरुमध्ये मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पूरस्थिती ; २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट

May 19, 2022

डॉक्टरांना राक्षस म्हणणं कॉमेडियन सुनील पालला पडलं महागात ; पोलिसात गुन्हा

May 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group