TheClearNews.Com
Sunday, October 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या क्रीडा स्पर्धेची निवड चाचणी उत्साहात जळगाव-नाशिक परिमंडलाच्या १६० कर्मचाऱ्यांची निवड

vijay waghmare by vijay waghmare
October 25, 2026
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

कॉलेजला जातांना मुलीचा पाठलाग करीत विनयभंग

सव्वा कोटी रुपयात फसवणूक करणाऱ्याने आणखी दोघांना गंडविले

जळगाव (प्रतिनिधी) – महावितरणच्या २०२६-२७ मधील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी जळगाव-नाशिक परिमंडलाचा संघ शनिवारी (२४ ऑक्टोबर) निवडण्यात आला. यासाठी झालेल्या निवड चाचणीत चारशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यातील १६० कर्मचाऱ्यांची कोल्हापूर येथे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री.दिलीप जगदाळे यांच्या हस्ते निवड चाचणी स्पर्धांचे उद्‍घाटन झाले. यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.आय. ए. मुलाणी, नाशिक येथील नेटवर्क प्लॅनिंग सेलचे मुख्य अभियंता श्री.पवनकुमार कछोट, धुळे मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री.संजय सरग यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे म्हणाले की, क्रीडा स्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना, शिस्त आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. दैनंदिन कामाच्या धावपळीत अशा स्पर्धा कर्मचाऱ्यांना शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी आणि नव्या ऊर्जेने कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देतात. मुख्य अभियंता श्री. आय. ए. मुलाणी म्हणाले की, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजसेवेचे कर्तव्य बजावताना आपल्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. क्रीडा स्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो, परस्परांतील स्नेह वाढतो आणि सांघिक कार्यक्षमता अधिक बळकट होते.
निवड चाचणीस नाशिक परिमंडलाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री.विश्वास पाटील, नाशिक परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी श्री.विकास आढे, जळगाव परिमंडलाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री.अरुण शेलकर, जळगावचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री.अमित सोनवणे, धुळे मंडलाचे कार्यकारी अभियंते श्री.प्रताप मचिये, श्री.जितेंद्र महाजन, श्री.प्रीतम काळे, श्री.भाऊसाहेब पाटील, व्यवस्थापक श्री.नरेश प्रसाद, श्री.अक्षय पाडसवान यांच्यासह इतर अधिकारी व क्रीडा नियोजन समितीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, टेनिकॉइट, ब्रीज, कुस्ती, धावणे (१०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, ५००० मीटर), ४ बाय १०० मीटर रिले, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक व भाला फेक, क्रिकेट आदी इनडोअर आणि आऊटडोअर स्वरूपातील वैयक्तिक व सांघिक अशा २५ क्रीडा प्रकारांची चाचणी घेण्यात आली. सर्व क्रीडा प्रकारांच्या चाचणी चारशेहून अधिक कर्मचारी सहभागी झाले. त्यातून १६० पुरुष व महिला कर्मचाऱ्यांची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSelection trials for MSEDCL sports tournament held with great enthusiasm

Related Posts

गुन्हे

कॉलेजला जातांना मुलीचा पाठलाग करीत विनयभंग

October 25, 2026
गुन्हे

सव्वा कोटी रुपयात फसवणूक करणाऱ्याने आणखी दोघांना गंडविले

October 25, 2026
गुन्हे

पाळधी बायपासवरील रेल्वे उड्डाणपूलावरून क्रेन कोसळले; चालक ठार

October 24, 2026
गुन्हे

बनावट ओळखपत्राद्वारे १६ लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतली थार

October 24, 2026
गुन्हे

मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेल्या तिघांवर चाकूने हल्ला

October 23, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा

October 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 एप्रिल 2025

April 28, 2025

संघर्ष : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मुखवटे लावून जाणार ठाकरेंच्या सभेत !

April 23, 2023

जिल्ह्यात आज आढळले २५ कोरोनाबाधित, ३० झाले बरे !

January 30, 2021

ब्रेकिंग न्यूज : धरणगावात धाडसी चोरी : बंद घर फोडून चोरट्यांची हातसफाई !

February 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group