TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य ; धरणगाव पोलिसात ११ जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अमोल सखाराम महाजन यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ८ नोव्हेंबर रोजी हाजी रफिक कुरेशी फाउंडेशन धरणगाव या मुस्लीम संघटनेतर्फे जुलुस ए गौसीया या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली होती. याबाबत मला माहीत असून, त्या दिवशी मीसुध्दा धरणगाव शहरात जैन गल्लीत हजर होतो. सदरची मिरवणुक हि दुपारी ३ वाजेच्या सुमारास काढण्यात आली होती. सदर मिरवणुकीत अडीच ते तीन हजर लोक सहभागी झाले होते. ती मिरवणूक जैन गल्ली व बाजारपेठ धरणगाव या ठिकाणी असतांना, सदर जुलुस मिरवणुकीतील काही जणांनी हमास या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ तसेच इतरही वादग्रस्त घोषणा दिल्यात. तसेच हमास या दहशतवादी संघटनेचे झेंडे फडकविले.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

यावेळी स्व:ता तेथे हजर असल्याने माझ्या मोबाईलमध्ये घोषणांची ऑडीओ, व्हीडीओ शुटींग केली असल्याचे अमोल महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. जुलुसमधील काही इसमांच्या हातात स्टीलचे रॉड होते. तसेच त्यांच्या हातात पॅलेस्टीन व हमास तसेच इतर झेंडे होते. संबंधितांनी भारताच्या एकतेला व अखंडतेला बाधा निर्माण होईल व दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल, या उद्देशाने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असल्याचेही श्री. महाजन यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी भादवि कलम १५३A(१)(b) १८८ प्रमाणे १) शेख रफिक शेख मुसाकरेशी २) इरफान शेख अरमान ३) मोहंमद इस्राइल युसुफ ४) नगर मोमीन ५) नदीमोदीन एजाजोद्दीन काझी ६) कालु उस्ताद ७) मोहंमद सलीम मोहंमद इसाक मोमीन ८) इब्राहीम जनाब उर्फ इत्तुजनाव ९) अमजदखान गुलाब खान बेलदार १०) मो. अयास मो, सिद्दीकी ११) जुनेद खान पुर्ण नाव माहीत नाही (सर्व रा.धरणगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तापस पीएसआय संतोष पवार हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

जळगावात रिक्षा चालकाला लुटणाऱ्या दोन संशयितांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘महाविकास आघाडीतील नेते उठसूट स्व:बळाची भाषा करत आहेत’ : आशिष शेलार

July 21, 2021

ना पोलीस, ना सुरक्षारक्षकांचा ताफा, धनंजय मुंडे भल्या पहाटे एकटेच चित्रकूट बंगल्यावर

January 14, 2021

चिमुकल्यांच्या कलाविष्कारातून भारतीय संस्कृतीचे अप्रतिम दर्शन

December 11, 2025

जळगाव जिल्ह्यातील बंडोबा थंड होणार का? ; आज 3 वाजेपर्यंत निकाल लागणार !

November 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group