TheClearNews.Com
Saturday, November 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिवाळीत गावाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

vijay waghmare by vijay waghmare
November 14, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – दिवाळीच्या सुदूया असल्यामुळे कुटुंबिय अमळनेर येथे गावी गेलेले होते. त्यामुळे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून डल्ला मारला. याठिकाणाहून ५० हजार रुपयांच्या रोकडसह १९ हजार १०० रुपयांचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. १२ रोजी कुसुंबा येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील कुसुंबा येथे राहणारे गोपीचंद धोंडू पाटील (वय ५१) हे खासगी नोकरीस आहे. दिवाळीच्या सुट्टी असल्यामुळे ते दि. १० नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांसह अमळनेर येथे मूळ गावी गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातून रोख ५० हजार रुपये, साडे तीन तोळ्याचे कर्णफुले असा एकूण ६९ हजार १०० रुपये किमतीचा ऐवज लांबविला. दि. १२ नोव्हेंबर रोजी नळाला पाणी आले असल्याने पाटील यांच्या शेजारी राहणारे नळ बंद करण्यासाठी गेले असता त्यांना दरवाजा उघडा दिसला. त्यांनी या विषयी पाटील यांना माहिती दिली. त्यानुसार ते घरी आले व एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी करत आहेत.

READ ALSO

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

गॅस सिलिंडरही लांबवले

राजीव गांधी नगरमधील सुनीता प्रमोद मोरे (वय ४०) या बाहेरगावी गेलेल्या असताना चोरट्यांनी घराची कडी, कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून रोख २० हजार रुपयांसह गॅस सिलिंडर असा एकूण २२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना दि. ११ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी सुनीता मोरे यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThieves target home of family away in their native village for Diwali

Related Posts

गुन्हे

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

November 14, 2026
गुन्हे

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

November 13, 2026
अमळनेर

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

November 13, 2026
गुन्हे

मद्यासाठी मुलाने आईचा गळा चिरुन केली हत्या

November 13, 2026
जळगाव

महावितरणच्या अभय योजनेस सकारात्मक सुरुवात पहिल्या दोन दिवसातच १२ ग्राहकांनी घेतला लाभ

November 13, 2026
अमळनेर

अमळनेरातील सुखांजनी हॉस्पिटल येथे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..!

November 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनुभूतीतून अवकाश तज्ञ घडावेत : विजयसिंग पवार अनुभूती चंद्रयान महोत्सव उत्साहात !

August 22, 2023

… तेव्हा राजीनामे का घेतले नाही? : संजय राऊत

March 23, 2021

खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केली धरणगाव ग्रामीण रुग्णालयाची पाहणी

April 6, 2021

मंगरुळ येथे नाबार्डतर्फे स्वच्छतेबाबत जनजागृती !

November 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group