TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंगरुळ येथे नाबार्डतर्फे स्वच्छतेबाबत जनजागृती !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2020
in अमळनेर, अर्थ, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) जळगाव अंतर्गत स्वछ भारत मिशन अतंर्गत स्वच्छता व साक्षरता अभियानातंर्गत मंगरुळ (ता. अमळनेर) गावात बचत गटातील महिला व नागरीकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाप्रसंगी नाबार्ड बँकेचे जळगाव जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झाबंरे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, जळगाव पीपल बँकेच्या व्यवस्थापक श्रीमती दप्तरी, यशदाचे ट्रेनर भटू पाटील, जिल्हा समन्वयक नितीन नेरकर, प्रा. संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, किशोर पाटील, सोसायटीचे सचिव अमोल पाटील, आनंदा पाटील, व्ही टी पाटील, कृषी सखी सुनंदा पाटील, रेखा घोलप, धनश्री पाटील, कविता पाटील, गावातील बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

यावेळी नाबार्डच्या मध्यमातून विनोद ढगे व त्यांच्या सहकार्यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छता, आरोग्य, साक्षरता, व्यसनमुक्ती व बेरोजगारी यावर पथनाट्य सादर केले. गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी कोरोनाबाबत घ्यावायची काळजी, स्वछता, वृक्षारोपण, शौचालयाचा वापर व नरेगा संदर्भात मार्गदर्शन केले. नाबार्डचे व्यवस्थापक श्री. झांबरे यांनी स्वछता व साक्षरता आणि बचतगटांना उद्योगासाठी कर्जपुरवठा व रोजगार याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी गावातील बचत गटातील महिला, नागरिकांनी कोरोनाबाबत जनजागृती, स्वछता, साक्षरता याबाबत शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. संदीप पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
Next Post

प्रताप सरनाईकांच्या घरावर ईडीचा छापामारे; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर हादरलं ! दगडाने ठेचून तरुणाची हत्या

May 25, 2022

कंगनाला लोकमान्य टिळकांचं ‘ते’ वक्तव्य तंतोतंत लागू पडतं : शिवसेनेचं टीकास्त्र !

November 13, 2021

पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या मुख्याधिकाऱ्यासह नगररचनाकारास पकडले !

February 15, 2024

बांधकामासाठी लागणारे साहित्य चोरट्यांनी लांबविले ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

August 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group