TheClearNews.Com
Monday, November 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील सदस्यपदी बिनविरोध,कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव

vijay waghmare by vijay waghmare
November 16, 2026
in अमळनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या टप्प्यावर राजकीय घडामोडींना वेग आला असताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रफुल्ल पवार यांनी अमळनेर तालुका सोसायटी मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी जयश्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर विविध मतदारसंघांतील उमेदवारांच्या माघारीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यात अमळनेर सोसायटी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराची माघार महत्त्वपूर्ण ठरून परिणामी जयश्री पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.सदर बिनविरोध निवडीमुळे आमदार अनिल पाटील यांचे जळगाव जिल्हा बँकेतील वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे.
भाजप उमेदवाराचा अर्ज मागे होऊन जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित होताच.कार्यकर्त्यांनी अमळनेर येथे आनंदोत्सव साजरा केला.तर सर्व स्तरातून जयश्री पाटील यांच्यावर सत्काराचा वर्षाव झाला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर व ग्रामीण पदाधिकारी, मार्केट संचालक, शेतकी संघ संचालक,न प चे नगरसेवक,जि प,प स चे माजी पदाधिकारी,वि का सोसायटीचे असंख्य पदाधिकारी, ग्रा.प.चे पदाधिकारी युवक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयश्री पाटील यांची सहकार क्षेत्रात एन्ट्री

READ ALSO

पत्रकार सुरेश कांबळे विशेष सन्मानाने सन्मानित

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

आमदार अनिल पाटील यांचा सुरवातीपासून सहकार क्षेत्रात प्रचंड दबदबा राहिला असून बाजार समिती व जिल्हा बँकेत अनेक वर्षे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.याशिवाय अमळनेर बाजार समिती व शेतकी संघ या दोन्ही संस्थावर आजही त्यांच्या नेतृत्वातील सत्ता आहे.जिल्हा बँकेत नव्या कायद्यामुळे आमदार अनिल पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेऊन आपल्या सौभाग्यवती जयश्री पाटील यांना अमळनेर सोसायटी मतदारसंघात रिंगणात उतरवले होते.त्यांनी याआधी जिल्हा परिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष म्हणून दोन्ही सभागृहात प्रतिनिधित्व केले असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात एक अभ्यासू व कार्यक्षम महिला नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.यामुळे जिल्हा बँकेतील त्यांच्या उमेदवारीचे देखील अमळनेर तालुक्यातील मतदार व शेतकरी सभासदांनी स्वागत करून पसंती दर्शवली होती.त्यांच्या सुदैवाने शेवटच्या दोन दिवसात प्रतिस्पर्धी भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेऊन जयश्री पाटील यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केल्याने जयश्री पाटील यांच्या रूपाने सक्षम महिला नेतृत्वाची सहकार क्षेत्रात एन्ट्री झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AmlnerMLA Anil Patil’s family regains dominance in the District Bank

Related Posts

अमळनेर

पत्रकार सुरेश कांबळे विशेष सन्मानाने सन्मानित

November 15, 2026
अमळनेर

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

November 13, 2026
अमळनेर

अमळनेरातील सुखांजनी हॉस्पिटल येथे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..!

November 12, 2026
अमळनेर

तासखेडा येथे स्मशानभूमीत वृक्षारोपणाने फुलली हिरवाई

November 11, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

November 7, 2026
अमळनेर

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

November 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली कार्यक्रमस्थळाची पाहणी !

June 25, 2023

धरणगाव महिला आघाडीच्या उप तालुका प्रमुखपदी उषाबाई गुरव यांची निवड !

May 18, 2024

हॉटेल मालकाकडून कामगार महिलेचा निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

May 12, 2024

इस्रायलचा कोरोना भारतात पोहोचला ? ; Corona च्या चौथ्या लाटेचे संकेत !

March 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group