TheClearNews.Com
Monday, November 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणीचा पाठलाग करून विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
November 16, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

शाम नगरातील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून दागिने लंपास

चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील एका भागातील २० वर्षीय तरुणीचा दुचाकीवरून पाठलागकरून तिचा विनयभंग केल्याची घटना दि. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहरातील एका भागातील दोघा विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी तरुणी ही स्कुटीवरून भाजीपाला खरेदीकरून घरी परत जात असताना संशियतांनी दुचाकीवरून तिचा पाठलाग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर रस्त्यात तिची गाडी अडवून एकाने तिचा हात धरला, तर दुसऱ्याने तिचा टी-शर्ट मागून ओढत अश्लील शब्दांचा वापर केला. तसेच तिच्याशी गैर्वर्तन करून विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी तरुणीने विरोध केला असता दोघांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. प्रसंगी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मध्यस्थीकरून तरुणीची सुटका केली. यानंतर तरुणीने घरी जाऊन आई व भावाला घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी दि. १४ नोव्हेंबर रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Case registered against two men for stalking and outraging the modesty of a young womanChalisgon

Related Posts

गुन्हे

शाम नगरातील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

November 16, 2026
गुन्हे

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून दागिने लंपास

November 15, 2026
गुन्हे

दिवाळीत गावाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 14, 2026
गुन्हे

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

November 14, 2026
गुन्हे

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

November 13, 2026
गुन्हे

मद्यासाठी मुलाने आईचा गळा चिरुन केली हत्या

November 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एबीपी आणि सी व्होटरकडून महाराष्ट्राचा ओपिनियन पोल आला समोर !

December 25, 2023

शेतकऱ्यांचं आज चक्काजाम आंदोलन, टोल नाके-महामार्ग रोखून धरण्याचा इशारा

December 12, 2020

बसमधून महिलेचे 7 लाख 80 हजारचे दागिने लंपास !

December 10, 2024

धुळ्यात भीषण अपघातात पाच ठार, ३ जखमी !

September 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group