TheClearNews.Com
Sunday, November 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून दागिने लंपास

तालुका पोलिसात गुन्हा दाखल; मावसभावावर व्यक्त केला संशय

vijay waghmare by vijay waghmare
November 15, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – धार्मीक कार्यक्रमानंतर घरातील लॉकरमध्ये ठेवलेले ७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जवळच्या नातेवाईकाने लंपास केले. ही घटना दि. २७ सप्टेंबर ते दि. ३ ऑक्टोंबर दरम्यान पोलीस दलात कार्यरत असलेल्या प्रदीप हिम्मत राजपूत (वय ४३, रा. जिजाऊनगर) यांच्या घरात घडली. त्यांनी त्याच परिसरात राहणारा त्यांचा मावस भाऊ शुभम हिरालाल परदेशी (रा. जिजाऊ नगर) याच्यावर संशय व्यक्त केला असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस दलात हवालदार असलेले प्रदीप राजपूत यांच्या पत्नीने ३ तोळ्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याचा नेकलेस, १४ ग्रॅमचे मंगळसूत्र, ५ ग्रॅमचे कर्णफुले, ५ ग्रॅमची चेन व पेंडल, ३ ग्रॅमचे कर्णफुले असे एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने धार्मीक कार्यक्रम आटोपल्यानंतर घरातील लॉकरमध्ये ठेवले होते. त्यानंतर त्या बाहेरगावी गेल्या होत्या. दि. ३ ऑक्टोबर रोजी प्रदीप राजपूत यांनी लॉकर उघडले असता त्यात दागिने दिसले नाही. लॉकरमध्ये ठेवलेले दागिने सापडत नसल्याने राजपूत यांनी अधिक चौकशी केली असता त्यांना मावस भाऊ शुभम परदेशी याच्यावर संशय बळावला.

READ ALSO

दिवाळीत गावाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

दागिन्यांविषयी विचारणा केल्यामुळे घातला वाद

संशयित शुभम परदेशी हा राजपूत यांच्याकडे गेल्या चार ते पाच वर्षापासून राहत होता. लग्नानंतर तो त्याच परिसरात गेल्या वर्षभरापासून राहत आहे. दि. २७ सप्टेंबर ते दि. ३ ऑक्टोबर या दरम्यान तो व त्याची पत्न यांच्याव्यतिरिक्त राजपूत यांच्या घरी कोणी आलेले नव्हते. तसेच या दरम्यान परदेशी हा घराच्या वरील मजल्यावरील खोलीत गेल्याचे राजपूत यांच्या मुलाने पाहिले होते. त्यामुळे शुभम याच्याकडे दागिन्यांविषयी विचारणा केली असता त्याने अनेक दिवस उडवाउडवीचे उत्तरे दिले त्यानंतर वाद घालण्यास सुरुवात केली.

संशय बळावल्यानंतर दिली पोलिसात तक्रार

आधी उडवाउडवीची उत्तरे आणि नंतर वाद घातल्यामुळे राजपूत यांना त्यांचा मावस भावावरील संशय अधिकच बळावला. दरम्यान, प्रदीप राजपूत यांनी दि. १३ ऑक्टोबर रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शुभम परदेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ धनराज पाटील करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJewelry stolen from police employee's home

Related Posts

गुन्हे

दिवाळीत गावाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 14, 2026
गुन्हे

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

November 14, 2026
गुन्हे

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

November 13, 2026
गुन्हे

मद्यासाठी मुलाने आईचा गळा चिरुन केली हत्या

November 13, 2026
गुन्हे

फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस सुखरूप सोडवले

November 11, 2026
गुन्हे

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

November 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घर नावावर करण्यासाठी वृद्धाला मारहाण ; पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलीसात गुन्हा !

June 6, 2023

जिल्हा बँक निवडणूक : जिल्हा बँकेला राजकीय अड्डा बनवू नका…!

November 10, 2021

पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आई धावली, पण काळाने केला घात ; दोघांचाही बुडून मृत्यू !

September 18, 2023

खळबळजनक ! मेहुणीशी लग्न करण्यासाठी पत्नीची हत्या ; सुपारी दिलेल्या आरोपीने मृतदेहावर केला बलात्कार

February 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group