TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक : जिल्हा बँकेला राजकीय अड्डा बनवू नका…!

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2021
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) शेतकरी समाजासाठी हक्काचं आर्थिक आधारवड असलेल्या जेडीसीसी बँकेस आपल्या राजकीय स्वार्थाचा आखाडा बनवू नका, अशी अपेक्षा जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांनी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने व्यक्त केली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना संस्थेची बदनामी होणार नाही, याची जाणीव ठेवण्याचे आवाहन सभासद शेतकऱ्यांनी केले आहे.

पाच वर्षे सोबत असतांना गैरवापर दिसला नाही आणि पक्षीय भूमिका कवटाळत आरोप करणे स्वतः ला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्यांना शोभणारे नाही. मुळात महत प्रयत्नानंतर बँकेला चांगले दिवस आलेले आहेत. आपल्या वाटचाली ची 105वर्षे पूर्ण करून 106 व्या वर्षात पदार्पण करणारी बँक आपल्या सभासद शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य करण्यात आत्म निर्भर झाली आहे. आपल्या माननीय पंतप्रधानांनी सुद्धा अलीकडेच आत्म निर्भर भारताची संकल्पना मांडली आहे. बँकेने चालू आर्थिक वर्षात स्व भांडवलातून 600 कोटी रुपया पेक्षा जास्त पीक कर्ज वाटप केले आहे. परवा पर्यंत ही संस्था राज्य शिखर बँकेवर विसंबून होती. अपुऱ्या सेवक वर्गाच्या माध्यमातून प्रशासकीयदृष्ट्या ही बँकआपली सेवा शेतकऱ्यांना चोखपणे बजावत आहे. बँकेवरचा ठेवीदारांचा विश्वास कायम आहे.सुमारे साडे तीन हजार कोटीच्या ठेवी या संस्थेत आहेत, ही विश्वासाच्या दृष्टीने फार मोठी जमेची बाजू म्हणता येईल. प्रशासकीय खर्च ही तुलनेने खूपच कमी आहे.

READ ALSO

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

…..व्याज परताव्याच्या रकमेचे आव्हान

बँकेने शेतकऱ्यांना दिलेल्या पिक कर्जावरील सरकार कडून मिळणारी व्याज परताव्याची रकम थकली आहे. सुमारे 50 कोटी रुपये व्याज परताव्या पोटी सरकार कडून येणे आहे. नुकत्याच सम्पलेल्या संचालक मंडळात चार आमदार एक खासदार संचालक होते, त्यांनी ही थकीत रकम मिळविण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. मुळात बँक आपल्या स्व भांडवलातून पीक कर्ज पुरवठा करते, अशा वेळी व्याज परताव्याची रकम शासन कडून वेळीस मिळाली तर बँकेचा भार कमी होईल. ही जबाबदारी संचालकांची नव्हे का? बँकेचे काही प्रश्न केंद्र अथवा राज्य स्तरावर असतात त्याचा काही उपयोग या खासदार, आमदार असलेल्या संचालकांचा होतो का? हा देखील एक प्रश्न आहे.

….कृषी अर्थ करणात बँकेची महत्वाची भूमिका…

जिल्ह्याच्या कृषी अर्थ करणात या संस्थेचं मोठं योगदान आहे. केवळ कृषिच नव्हें तर या संस्थेच्या अर्थ सहाय्यातुन सहकारी कारखानदारी, शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. सहकाराच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती झाली. संचालक पद भूषविलेल्या अलीकडच्या आमदारांनी कोणत्या नाविन्यपूर्ण संस्था स्व प्रयत्नाने उभ्या केल्या? पक्षीय राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत किमान जेथे शेतकऱ्यांच्या घामाची परिणामकारक गुंतवणूक आहे, तेथे राजकीय स्वार्थ बाजूला ठेवला तरी फार मोला ची मदत या संस्थेला केल्याचे म्हणता येईल…

कोणत्याही व्यक्ती पक्ष अथवा नेत्याला उद्देशून हा लेख लिहिलेला नाही…कृपया याची नोंद घ्यावी..

सुरेश उज्जैनवाल
पत्रकार, जळगाव
८८८८८८९०१४

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
Next Post

एसटी वाहकाला मारहाण करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने ठोठावली दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लोकशाही आणि राज्यघटना मोडून काढण्याचा प्रयत्न : अजित पवार

June 10, 2021

विरोधक मनात मांडे खात आहेत ; खडसेंचा चंद्रकांत पाटलांना टोला !

February 14, 2022

राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर धरणगाव उपशहरप्रमुख खान यांचा मनसेला “जय महाराष्ट्र !”

May 8, 2022

अँट्रासिटी, छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली ५० हजारांची खंडणी ; पारोळा पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा

April 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group