TheClearNews.Com
Tuesday, July 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एसटी वाहकाला मारहाण करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने ठोठावली दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बस प्रवासात अर्धे तिकीटाचे कार्ड नसतांना अर्धे तिकीट काढून बस वाहकाला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सुनावणीअंती प्रवाश्याला दोन वर्ष सक्तमजूरी व दहा हजार रूपयांची दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, तुळशीराम हरलाल राठोड (वय ६५, रा. विसापूर, ता. चाळीसगाव) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. २१ सप्टेबर २०१८ रोजी तुळशीराम हरलाल राठोड हा चाळीसगाव-मालेगाव बसमध्ये (एमएच १९ बीटी १३४२) बसला होता. बसमध्ये चालक महेश देवचंद चव्हाण हे कामावर होते. वाहक महेश चव्हाण यांनी तिकीटासंदर्भात प्रवाशी तुळशीराम राठोडला विचारणा केली असता अर्धे तिकीटासाठी लागणारे एसटी महामंडळाचे किंवा पुरावा म्हणून काहीही नसतांना राठोडने अर्धे तिकीट मागितले. अर्धे तिकीटासाठी लागणारे कार्ड जवळ नसल्यामुळे पुर्ण तिकीट काढावे लागेल असे वाहक चव्हाण यांनी राठोडला सांगितले. याचा राग आल्यामुळे राठोडाने धावत्या बसमध्ये पायातील चप्पल काढून वाहक चव्हाण यांना मारहाण केली व शिवीगाळ केली. ‘तुझ्याकडून काय होते ते करुन घे’ असे म्हणत धमकी दिली होती. या प्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राठोडच्या विरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

READ ALSO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; राजूमामा भोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

 

न्यायालयात दोषारोप सादर झाल्यानंतर न्यायाधीश एस. एन. माने-गाडेकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. यात सरकारपक्षाने एकुण ८ साक्षीदार तपासले. युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने प्रवाशी तुळशीराम राठोड याला दोषी धरुन दोन वर्ष सक्तमजूरी व दहा हजार रूपयांची दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अॅड. रमाकांत सोनवणे यांनी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; राजूमामा भोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

July 21, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

July 21, 2026
गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

July 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026
गुन्हे

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

July 19, 2026
Next Post

मोठी बातमी ! गुजरातमध्ये कोट्यवधींचं ड्रग्ज जप्त ; ठाण्यातील भाजी विक्रेत्याला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातील खेडी-भोकर पुलाचा प्रश्‍न मार्गी, १५२ कोटींच्या निधीला मान्यता : गुलाबराव पाटील

February 3, 2021

जलचक्र बु. ग्राम पंचायतीचे विभाजन ; ‘पळासखेडे बु!’ स्वतंत्र ग्राम पंचायत स्थापन !

December 13, 2022

पालकमंत्र्याचा मदतीचा हात : शेकडो रुग्णांचे होत आहे मोफत उपचार !

August 18, 2024

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

April 14, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group