TheClearNews.Com
Tuesday, November 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

पाच वर्षांच्या मुलाची साक्ष ठरली महत्त्वपूर्ण; मालेगाव सत्र न्यायालयाचा निकाल

vijay waghmare by vijay waghmare
November 10, 2026
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

सटाणा (प्रतिनिधी) – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची कुऱ्हाडीने निघृण हत्या करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बागलाण तालुक्यातील दसाणे येथे २०२१ मध्ये घडलेल्या या खुनाच्या खटल्यात आरोपीच्या पाच वर्षांच्या मुलाची प्रत्यक्षदर्शी साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. आरोपी हिरामण काळू वाघ (वय ४५, रा. लोहणेर, ता. देवळा, ह.मु. दसाणे) असे आरोपीचे नाव असून, मालेगाव येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. ६) त्यास दोषी ठरवून जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २ मार्च २०२१ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दसाणे येथे आरोपी हिरामण वाघ याने पत्नी संगिता हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी वाद घातला. याच वादातून त्याने घरातील कुऱ्हाड उचलून पत्नीच्या डोक्यावर घाव घातले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संगीता यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना समक्ष पाहणाऱ्या पाचवर्षीय मुलगा अजय याने शेजारी आणि नातेवाइकांना याबाबत माहिती दिली. न्यायालयातील सुनावणीदरम्यान अजयची साक्ष गुन्हा सिद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

READ ALSO

इच्छादेवी मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस; संशयित तरुण जेरबंद

बोलण्यात गुंतवून ठेवत दोघे जण महिलेची दागिन्यांची पर्स घेवून पसार

या प्रकरणी संजय गोविंदा पवार यांनी सटाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हिरामण वाघ याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास करून मालेगाव येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.ए. भोसले यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अॅड. संजय सोनवणे आणि अॅड. अशोक पगारे यांनी बाजू मांडली. या खटल्यात सरकार पक्षाने एकूण नऊ साक्षीदार तपासले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Husband sentenced to life imprisonment for wife's murderSatana

Related Posts

गुन्हे

इच्छादेवी मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस; संशयित तरुण जेरबंद

November 10, 2026
गुन्हे

बोलण्यात गुंतवून ठेवत दोघे जण महिलेची दागिन्यांची पर्स घेवून पसार

November 9, 2026
गुन्हे

फटाके फोडतांना चिंगारी उडून लागल्या दोन ठिकाणी आग

November 8, 2026
गुन्हे

ड्युटीवरील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या दोघांना कारावास

November 8, 2026
गुन्हे

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

November 7, 2026
अमळनेर

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

November 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १५ ऑगस्ट २०२४ !

August 15, 2024

काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळ तरी कुठे लावायचे? ; शिवसेनेचा सवाल

May 21, 2022

धरणगाव नाईट ग्रुपतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना !

April 14, 2023

पार्ट टाईम जॉब देण्याचे अमिष ; तरुणीला सहा लाखांत गंडवले !

November 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group