TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १५ ऑगस्ट २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
August 15, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : गेले दोन दिवस प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात सहकाऱ्यांकडून सल्ला मिळेल. असणारी अस्वस्थता दुपारनंतर संपणार आहे. कामाचा ताण कमी होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर पूर्ण होतील. उत्साही राहाल. प्रवास सुखकर होतील. मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून सन्मान मिळेल. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढेल.व्यवसाय करणाऱ्या लोकांना अचानक यश आणि लाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ : आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. कामामुळे तुमची दिनचर्या बदलेल. प्रवासात काळजी घ्यावी लागणार आहे. दुपारनंतर मनोबल कमी राहील. हितशत्रूवर मात करू शकणार आहात. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. आज राजकीय दिशेने केलेल प्रयत्न यशस्वी होतील. महत्त्वाची कामे आज नकोत. संपत्तीत वाढ होईल. नोकरीत वरिष्ठांचा आशीर्वाद राहील. राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

मिथुन : मुलांना परीक्षेत यश मिळेल. मुलांसोबत आज वेळ घालवाल. दुपारनंतर कामाचा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होतील. आनंदी व आशावादी राहणार आहात. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. उत्साही राहाल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. बाहेर फिरायला जाऊ शकता. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. अन्यथा कोणीतरी भांडणात पडू शकते. विनाकारण कुटुंबातील एखाद्या सदस्यावर तुम्ही नाराज व्हाल.

कर्क : पालकांच्या मदतीने कौटुंबिक व्यवसायातील समस्या दूर होतील. व्यवसायात नफा होईल. काहींचा वेळ व पैसा अनावश्यक कामात खर्च होणार आहे. कामाचे नियोजन चुकणार आहे. दैनंदिन कामे मनोबलपूर्वक पूर्ण करावीत. प्रवासात काळजी घ्यावी. आज सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. वाहने चालविताना विशेष दक्षता घ्यावी. विवाहासाठी पात्र लोकांना विवाहाशी संबंधित चांगली बातमी मिळेल.

सिंह : नवीन शत्रू तयार होतील. खरेदी- विक्रीमध्ये गुंतलेल्यांना फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. बौद्धिक कामगिरी उत्तम होईल. कामे यशस्वी होणार आहेत. दुपारनंतर आनंदी राहाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील. आर्थिक नियोजन योग्य ठरेल. आज कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या कामाने प्रभावित होतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. वाहन खरेदीची योजना यशस्वी होईल. प्रवासात नवीन मित्र बनतील. नोकरीच्या ठिकाणी नोकरदारांच्या आनंदात वाढ होईल.

कन्या : नोकरीच्या ठिकाणी सुरु असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कामात पदोन्नती मिळू शकते. मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी राहाणार आहात. मनोबल उत्तम राहील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. आज कायद्याशी संबंधित गोष्टीत यश मिळेल. संपत्तीत वाढ होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. दीर्घकाळ रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. उच्च प्रतिष्ठित लोकांशी सार्वजनिक संपर्क वाढेल. तुमच्या आळशी सवयीला आळा घाला.

तुळ : शुभवार्ता मिळाल्याने कुटुंबाच्या आनंदात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी सुरु असलेल्या समस्या संपतील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. तुमच्यामध्ये असणारी चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. आज कौटुंबिक वातावरण शांततेचे असेल. एखादी नवी सुसंधी लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज व्यवसायाची स्थिती समाधानकारक राहण्याची शक्यता कमी असेल. संयम ठेवा. अनावश्यक वादविवादांना बळी पडावे लागेल.

वृश्चिक : मुलांच्या प्रगतीतील अडथळे दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या.आर्थिक कामास अनुकूलता प्राप्त होईल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज व्यवसायाशी संबंधित काही योजना यशस्वी होतील. आनंदी व आशावादी राहाल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभणार आहे. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जमीन, इमारत, वाहन इत्यादी मालमत्ता विकण्यासाठी आजचा दिवस शुभ नाही.

धनु : भविष्याबद्दल चिंता कमी होईल. परेदशात राहाणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. गेले दोन दिवस रखडलेल्या कामात आज सुयश लाभेल. दुपारनंतर मानसिक उद्विग्नता संपेल. कामाचा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. आज नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे वडिलांच्या मदतीने दूर होतील. नोकरीत तुम्हाला तुमच्या अधीनस्थांकडून सहकार्य आणि साहचर्य मिळेल.

मकर : व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होईल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक शांती मिळेल. दुपारनंतर दैनंदिन कामात काही अनपेक्षित अडचणी जाणवतील. मानसिक त्रास होईल. एखादा मनस्ताप संभवतो. वाहने सावकाश चालवावीत. हितशत्रूवर मात कराल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीतील अडचणी दूर होतील. दुपारनंतर काही अनपेक्षित खर्च संभवतात. चांगले वर्तन ठेवा. जे बोलाल ते समजून बोला. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

कुंभ : कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करावे लागतील. संयमाने काम केल्यास अनेक समस्यांतून सुटका होईल. आनंदी राहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर प्रियजन भेटतील. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. सन्ततिसौख्य लाभेल. आज प्रेम जीवनात काही मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. कोणत्याही सरकारी योजनेच्या लाभापासून तुम्ही वंचित राहाल. व्यवसायात सहकाऱ्यांशी विनाकारण मतभेद होऊ शकतात.

मीन : जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थांबा. दुपारनंतर विशेष आनंदी राहाल. व्यवसायातील आर्थिक कमाई उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. कार्यक्षेत्रात साथ आणि सहकार्य मिळाल्याने आव्हांनाना सामोरे जावे लागेल. प्रवासाची योजना यशस्वी होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. व्यवसायात नफा आणि प्रगतीच्या अधिक संधी मिळतील. मेहनतीचे गोड फळ मिळेल. सहकाऱ्यांसोबत काम करणे फायदेशीर ठरेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

August 30, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

August 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2026 !

August 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 ऑगस्ट 2026 !

August 26, 2026
Next Post

भुसावळ बसस्थानकात वृध्दाच्या खिश्यातून रोकड पळवली, संशयितास अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा पोलीस दलास आज मिळणार वाहनांचा ताफा ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

April 2, 2021

सेंट्रल रेल्वे स्कूलच्या वार्षिक नियतकालिक ‘सृजन’चे विवेक कुमार गुप्ता यांचे हस्ते प्रकाशन

October 17, 2020

‘ते’ माझ्या मनाला पटत नाही ; वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन

June 11, 2021

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आ. एकनाथराव खडसेंची बदनामी ; एकाविरोधात गुन्हा !

July 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group