TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ बसस्थानकात वृध्दाच्या खिश्यातून रोकड पळवली, संशयितास अटक !

vijay waghmare by vijay waghmare
August 15, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ बसस्थानक परिसरात एका वृध्दाच्या खिशातून सहा हजारांची रोकड अज्ञात व्यक्तीने हाताला धक्का मारून जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी १०.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बाजार पेठ पोलिसांनी अवध्या काही तासात आरोपी सुरज अशोक भांगे वय २३ पापानगर भुसावळ यास अटक करीत रक्कम जप्त केली.

रामू निंबा सुरवाडे (वय-७६, रा. खंडाळा ता. भुसावळ) हे परिवारासह वास्तव्याला आहेत. सोमवारी दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता रामू सुरवाडे हे त्यांचे नातू चंद्रकिरण सुरवाडे यांच्यासोबत डिप्लोमा इंजीनियरिंगची फी भरण्यासाठी सोबत पैसे घेऊन भुसावळ शहरातील बसस्थानकात आले होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना धक्का मारून त्यांच्या खिशातील ६ हजार रुपयांची रोकड जबरी हिसकावून चोरून नेली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर रामू सुरवाडे यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार दुपारी २ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

दोन तासात आरोपी पोलिसाच्या जाळ्यात
तालुका उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांकात पिंडळे व पोलिसीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शना खाली उप निरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी अमर अढाळे यांनी गुन्हा दाखल झाल्या पासून तांत्रिक माहिती च्या आधारे व गुप्त माहिती घेवुन अवघ्या दोनतासात आरोपीस सुरज अशोक भांगे यास ताब्यात घेतले त्याचेकडून जबरीन चोरी केलेली संपूर्ण रक्कम ६००० रुपय हस्तगत केली आरोपीस न्यायालयाचे आदेशाने न्यायालयीन कस्टडी रिमांड मध्ये खाना करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, अवमाननेचा खटला बंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा ; म्हणाले, 3 मे पर्यंत सर्व प्रार्थनास्थळावरील भोंगे काढा अन्यथा कारवाई !

April 18, 2022

तलाठी परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न ; तरुणाला रंगेहाथ पकडले !

August 24, 2023

‘माझ्या सगळ्यात आवडत्या प्रतिभाशाली कलावंताला माझी विनम्र श्रद्धांजली’- राज ठाकरे

November 1, 2020

ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसही कसणार कंबर ; जिल्हा काँग्रेस कार्यालयात बैठकीतून पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून निर्धार

December 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group