TheClearNews.Com
Sunday, November 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ड्युटीवरील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या दोघांना कारावास

vijay waghmare by vijay waghmare
November 8, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना कक्षात बेड साईड असिस्टंट म्हणून ड्युटीवर असताना एका महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून व दुपट्टा ओढून विनयभंग केल्याप्रकरणी जळगावच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागला आहे. न्यायालयाने दोष सिद्ध झालेल्या अमोल सुधाकर तायडे (वय २१) व शंकर नितीन सोनवणे (वय २३, दोन्ही रा. आसोदा रोड, मोहन टॉकीज जवळ) या दोघांना तीन महिन्यांच्या साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १६ एप्रिल २०२१ रोजी पीडित महिला कोरोना कक्षात बेड साईड असिस्टंट म्हणून ड्युटीवर कार्यरत होती. त्या दरम्यान आरोपी कोरोना
कक्षात आले असता, फिर्यादीने त्यांना तुम्ही येथे का आलात? अशी विचारणा केली. या गोष्टीचा राग आल्यामुळे आरोपींनी फिर्यादीचा हात पकडून व दुपट्टा ओढून विनयभंग केला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक रविंद्र तायडे यांनी या प्रकरणाचा तपास करून दि. २१ ऑगस्ट २०२१ रोजी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्यात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले, पैकी ५ जणांची साक्ष झाली नाही. या खटल्यात सरकारी वकील म्हणून योगेश मेटकर यांनी काम पाहिले. पैरवी अंमलदार म्हणून पोलीस मुख्यालय जळगावचे पो.हे.कॉ. सुनील पाटील यांनी सहकार्य केले.

READ ALSO

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonTwo men sentenced to imprisonment for molesting a female employee on duty

Related Posts

जळगाव

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!

November 7, 2026
गुन्हे

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

November 7, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

November 7, 2026
जळगाव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान

November 6, 2026
अमळनेर

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

November 6, 2026
जळगाव

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका

November 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

April 1, 2026

अमित शहांना सांगून समीर वानखेडेंची नियुक्ती? ; मालिकांचे पत्रातून आरोप

October 26, 2021

अमळनेरात अवतरणार अत्याधुनिक जलतरण तलाव ; आमदार अनिल पाटलांचे यशस्वी प्रयत्न

May 29, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ८ ऑक्टोबर २०२२ !

October 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group