TheClearNews.Com
Saturday, November 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

किन्ही एमआयडीसीत छापा ६२.२१ ग्रॅम एमडीसह चौघांना अटक

vijay waghmare by vijay waghmare
November 7, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – तरुणाईचे भविष्य उद्धवस्त करणाऱ्या अंमली पदार्थांच्या अवैध धंद्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसांनी पहाटेच्या अंधारात जोरदार धडक दिली आहे. किन्ही एमआयडीसी परिसरात गुरुवारी ६ नोव्हेंबर) पहाटे २.५५ वाजता टाकलेल्या छाप्यात तब्बल ६२.२१ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करत चौघांना अटक करण्यात आली. या कारवाईत दोन महागड्या मोटारसायकली आणि चार मोबाईलसह तब्बल ७ लाख २८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या कारवाईने भुसावळ परिसरातील एमडी ड्रग्जच्या अवैध व्यवहाराचे

गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे.

READ ALSO

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान

विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या एकूण एमडीपैकी तब्बल ५५.३३ ग्रॅम एमडी असगरखान अनवरखान (वय ५७, रा. अयान कॉलनी, भुसावळ) याच्याकडून मिळून आली. त्यामुळे या व्यवहारामागील नेमके सूत्रधार कोण, एमडीचा पुरवठा कुठून होत होता आणि ग्राहकांचे जाळे किती मोठे आहे, याकडे आता तपास यंत्रणांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणात रिशभ कुणाल खेडकर (१८, रा. कंडारी), प्रथमेश दिलीप आव्हाड (२७, रा. दादासाहेब रुपवते सोसायटी), शेख अफजल शेख रहेमतुल्ला (२६, रा. नसरंजी फाईल) आणि असगरखान अनवरखान (५७, रा. अयान कॉलनी) या चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी २ लाख ४८ हजार ८४० रुपये किमतीची ६२.२१ ग्रॅम एमडी पावडर, ३ लाख २५ हजार रुपये किमतीच्या रॉयल एनफिल्ड बुलेट व पल्सर मोटारसायकली आणि १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे आयफोन १६, आयफोन १३, टेक्नो व रेडमी असे चार मोबाईल जप्त केले आहेत. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमडीचा पुरवठादार कोण?

एमडीसारख्या घातक अंमली पदार्थांची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यकच आहे. मात्र, केवळ आरोपींना अटक करून प्रश्न संपणार नाही. या ड्रग्जचा मुख्य पुरवठादार कोण? भुसावळमध्ये एमडी पोहोचते कशी? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे गरजेचे आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalMD drug racket busted in Bhusawal

Related Posts

जळगाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

November 7, 2026
जळगाव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान

November 6, 2026
अमळनेर

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

November 6, 2026
जळगाव

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका

November 6, 2026
गुन्हे

अल्पवयीन चोरट्यासह एकाकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत

November 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 नोव्हेंबर 2026

November 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : मधुमेहावरील औषध घेतल्यानंतर थोड्याच वेळात दाम्पत्याचा अचानक मृत्यू !

June 2, 2023

सोमय्यांच्या टीकेला अनिल परबांचे प्रत्युत्तर ; म्हणाले, बॅग भरून जेलमध्ये जायला ही काय सहल नाही

June 7, 2022

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी 14 जून रोजी लकी ड्रॉ !

June 14, 2024

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास ३० हजाराची लाच स्वीकारताना अटक !

April 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group