TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी 14 जून रोजी लकी ड्रॉ !

vijay waghmare by vijay waghmare
June 14, 2024
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) धनगर समाजाच्या (भटक्या जमाती-क) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये पहिली व पाचवीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासन निर्णयान्वये बियाणी पब्लिक स्कुल भुसावळ व हॅरीसन पब्लिक स्कूल चाळीसगाव या शाळेची निवड करण्यात आलेली आहे. सदर योजने अंतर्गत सन २०२४ व २ ५ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशासाठी जळगाव जिल्हयातील इच्छुक असणाऱ्या विदयार्थ्याच्या पालकांकडून दिनांक १ एप्रिल २०२४ ते १२ जून २०१४ पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

सदर प्राप्त अर्जामधून विदयार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी दिनांक १४ जून, २०२४ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आबेडकर, सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड जळगाव येथे लकी ड्रॉ ( लॉटरी) आयोजन करण्यात आलेले आहे. तरी विदयार्थ्यांच्या पालकांनी लकी ड्रॉ ( लॉटरी) आयोजन वेळी उपस्थित राहावे असे आवाहन सहाय्यक संचालक मागास बहुजन कल्याण जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDhangar samajEnglishschool

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
Next Post

२ न.पांसह ८ जि.प.गट, १६ पं.स. गण, १४२ ग्रामपंचायती गुलाबराव पाटलांच्या पाठीशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्री महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीतर्फे कर्मचारी सागर बडगुजर यांचा सन्मान

March 1, 2021

खळबळजनक ! इंस्टाग्रामवर मेसेज करून मैत्री ; अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार

May 7, 2022

आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह आढळला ; घातपाताची शक्यता

December 9, 2020

अंगणवाडीतील बालकांसोबत सेविकेने केला स्वतःचा वाढदिवस साजरा !

August 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group