TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन हिल्स येथे शेतकऱ्यांसाठीच्या ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ संकल्पनेचा शुभारंभ !

अबब ३० फूट उंच केळी बाग ; आठ महिन्यात केळीबाग काढणीस तयार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2023
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन म्हणजे श्रद्धेय मोठ्याभाऊंचा १२ डिसेंबर हा दिवस ‘संजीवन दिन’ विविध कार्यक्रमाने साजरा होतो. यात प्रामुख्याने त्यांच्या ८६ व्या जयंतीच्या निमित्ताने ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ कृषी महोत्सवाचे औपचारीक उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते तसेच माजी फलोत्पादन आयुक्त, व महासंचालक तथा पुसा युनिर्व्हसिटीचे माजी कुलगुरू डॉ. एच.पी. सिंग, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, गिमी फरहाद, कृषितीर्थचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे व कृषि महोत्सवासाठी आलेले अंकुश गोरे यांच्यासह चौसाळा जि. बीड येथील १० शेतकरी, कंपनीचे सहकारी उपस्थित होते. हा कृषी महोत्सव १० डिसेंबर ते १४ जानेवारी २०२४ दरम्यान साजरा होत आहे.

महोत्सवाची मुख्य संकल्पना केळी

READ ALSO

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

या वर्षाची कृषी महोत्सवाची मुख्य संकल्पना केळी असून केळीच्या विविध जाती, इलाक्की, पुवन, नेंद्रण, लाल केळी, बंथल व ग्रॅण्ड नैन, या केळीचे अतिशय देखणे प्लॉट उभे आहेत. केळी पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, गादी वाफा, ड्रीप, फर्टिगेशन, एकाच बाजुने घड आणण्याचे तंत्रज्ञान, वातावरण बदलावर मात, नेट हाऊसमधील केळी, फ्रुट केअर, ३० फूट उंच केळी बाग असे सर्व व्यवस्थापन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षीक प्लॉट उभे आहेत.

शेतीचे नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांना जवळून बघता यावे, कंपनीच्या तंत्रज्ञ, शास्त्रज्ञांशी सुसंवाद साधता यावे या दृष्टीने हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गत वर्षी या उपक्रमास शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी ऊसाची आधुनिक पद्धतीने केलेली लागवड. सीओ-८६०३२ ऊसाच्या या लागवडीस केवळ ८ महिने २० दिवस झाले आहेत परंतु आज तो अडीच ते तीन किलो वजनाचा आहे व २६ ते ३० कांडे आहेत. त्याचे एकरी अंदाजे १२१ मेट्रीक टन उत्पादन मिळू शकते. फ्लॅटबेड, राईसबेड आणि मल्चिंगचा उपयोग केलेल्या कापूस लागवड पद्धतीचा प्रयोग, ८ वेगवेगळ्या व्हरायटीचे लसूण, कांदा लागवड, अल्ट्राहायडेन्सीटीच्या फळबागा, पपई, केळी, डाळिंब, चिकू, जैन स्वीट ऑरेंज, रब्बीतले सोयाबीन, शून्य मशागत तंत्रज्ञान, हळदीच्या विविध २० प्रकारच्या जाती, आंतरपीक म्हणून लावलेले आले, फळबागा, केळीच्या सहा वेगवेगळ्या व्हरायटी, ऑटोमेशन, स्मार्ट इरिगेशन, शेतीत वापरली जाणारी यंत्रसामुग्री, विविध अजारे इत्यादी शेतकऱ्यांसाठी मुख्य आकार्षण आहे. करार शेती अंतर्गत कांदा, टोमॅटो आणि हळद पिकाची केलेली लागवड शेतकऱ्यांना बघता येईल.

जैन हिल्स परिसरात भारतभरातून येणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांना शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे. येथे करण्यात येणारे संशोधन, प्रयोग, शेती समोरील नवीन नवीन विषय, आव्हाने त्याबाबत शेतकऱ्यांनी कसा सामना करावा याबाबत योजना, ते सर्व शेतकऱ्यांना जैन हिल्स येथे बघायला मिळेल. या महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे शिवाय थेट जैन हिल्स येथे येऊन शेतकरी या महोत्सवात आपली नोंदणी करून सहभागी होऊ शकतात. या महोत्सवास शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
Next Post

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य - १३ डिसेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अट्टल दारूडा कोंबडा ; भंडाऱ्यात कोंबड्याला दारूचं व्यसन ; दररोज ४५ मिलीचा लागतो पेग

June 4, 2022

दुर्दैवी घटना : विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू !

September 12, 2024

यावल रोडच्या नित्कृष्ट कामाची चौकशी करून गुन्हे दाखल करा ; सचिन चौधरींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

September 20, 2020

शिवसेनेचे मुख्यमंत्री होताच सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रूजू झालेत ?; मनसेचा सवाल

March 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group