TheClearNews.Com
Friday, November 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३.६८ कोटी रुपयांची मदत !

vijay waghmare by vijay waghmare
November 6, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका

जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३ कोटी ६८ लाख १७ हजार ८८७ रुपयांची भरीव मदत केली आहे. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला आणि मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी (०६ नोव्हेंबर) मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची मुंबईस्थित वर्षा निवासस्थानी भेट घेऊन या मदतनिधीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.
ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विक्रम कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राधाकृष्णन बी., महावितरणचे संचाल‍क श्री. धनंजय औंढेकर (संचालन), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), श्री. अनुदीप दिघे (वित्त), श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या भीषण दुष्काळाचे सावट असून, बळीराजा आणि ग्रामीण जनता मोठ्या संकटात आहे. या संकटकाळात दुष्काळग्रस्तांना हक्काचा आधार देण्यासाठी महावितरणच्या ऊर्जेने भारलेल्या संवेदनशील कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने आपले योगदान दिले आहे. वर्ग एकच्या अधिकाऱ्यांपासून ते क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच या मदतकार्यात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.
धनादेश स्वीकारताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि व्यवस्थापनाचे विशेष आभार मानले. ‘दुष्काळाच्या या कठीण काळात महावितरणने दाखवलेली ही संवेदनशीलता कौतुकास्पद आहे. ही मदत दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना तत्काळ दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल,’ अशा भावना मा. मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या. महावितरणने नेहमीच वीज पुरवठ्यासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान राखले आहे. संकटाच्या काळात महावितरण राज्यासोबत ठामपणे उभी राहते, हे या मदतीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
पुरस्काराबद्दल कौतुक: केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE) आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) यांच्या मूल्यांकन अहवालानुसार ‘रिन्युएबल एनर्जी स्टेट असेसमेंट फ्रेमवर्क’ (RE-SAF) अंतर्गत भारतामध्ये हरित ऊर्जेच्या निर्मिती आणि विकासात महाराष्ट्र राज्याला देशातील राज्यांमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला आहे. या पुरस्काराबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्यासह महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे यावेळी अभिनंदन व कौतुक केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMSEDCL’s Contribution Towards Assisting Drought-Affected People

Related Posts

अमळनेर

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

November 6, 2026
जळगाव

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका

November 6, 2026
गुन्हे

अल्पवयीन चोरट्यासह एकाकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत

November 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 नोव्हेंबर 2026

November 6, 2026
जळगाव

दिवाळीच्या शुभपर्वावर थकबाकीमुक्तीसाठी विविध सवलती जाहीर

November 5, 2026
जळगाव

हरित ऊर्जेतील महाराष्ट्राच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता

November 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त

January 19, 2022

फार कमी लोकांना ठाऊक ; लतादीदींचं आजोळ धुळ्याचं, खान्देशकरांसोबत वेगळं नातं !

February 6, 2022

समाजवादी पार्टीतर्फे गरजूंना कपडे व सुकामेवा वाटप !

May 11, 2021

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत विवेकानंद विद्यालयातील पर्वणी वैद्य व नेहा पाटील यशस्वी !

November 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group