TheClearNews.Com
Monday, July 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमित शहांना सांगून समीर वानखेडेंची नियुक्ती? ; मालिकांचे पत्रातून आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे पाय खोलात गेल्याचे दिसतेय. आता एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पत्र पाठवलं असून ते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केलंय. त्यामध्ये गृहमंत्री अमित शाह यांना सांगून महसूल विभागात काम करणारे समीर वानखेडे यांची अवैधपणे एनसीबीच्या झोनल डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

एनसीबीच्या अज्ञात कर्मचाऱ्याने लिहिलेल्या पत्रामध्ये समीर वानखेडे यांच्या नियुक्तीबाबत उल्लेख करण्यात आला आहे. “सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्सची चौकशी एनसीबीकडे सोपविण्यात आली होती. त्यासाठी माजी अधिकारी राकेश अस्थाना यांनी एक एसआयटी स्थापन करून कमलप्रितसिंह मल्होत्रा यांना या समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांना सांगून महसूल विभागात काम करणारे समीर वानखेडे यांची अवैधपणे एनसीबीच्या झोनल डायरेक्टरपदी नियुक्ती केली. त्यांना राकेश अस्थाना यांनी साम-दाम-दंड भेदाचा वापर करून बॉलीवूडच्या कलाकारांना अडकविण्याचे आदेश दिले. त्यासाठी बॉलीवूड कलाकारांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून समीर वानखेडे आणि मल्होत्रा यांनी बॉलीवूड कलाकारांना करोडो रुपयांची मागणी केली. त्यापैकी काही हिस्सा हा राकेश अस्थाना यांना देखील जात होता. हे सर्व पैसे त्यांचे वकील अयाज खान यांनी गोळा करून दिला”, असे गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आले आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

धरणगाव शहरात 'ओबीसी मोर्चा' व 'राष्ट्रीय किसान मोर्चा'ची बैठक संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ५ ते ११ नोव्हेंबर २०२३ !

November 5, 2023

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट १६ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटणार : शरद पवार

July 27, 2021

अखिल भारतीय सकल मराठा समाज मंडळ आणि शिव सह्याद्री प्रतिष्ठान नशिराबादच्या वतीने भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन !

February 18, 2023

फ्रान्सने केली तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा

April 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group