TheClearNews.Com
Monday, November 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोलण्यात गुंतवून ठेवत दोघे जण महिलेची दागिन्यांची पर्स घेवून पसार

गिरणा टाकी परिसरातील घटना; रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
November 9, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) -: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पायी फिरणाऱ्या महिलेला थांबविले. त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत दोन तोळ्याचे दागिने ठेवलेली पर्स घेऊन दोन जण पसार झाले. ही घटना रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी शहरातील गिरणा टाकी परिसरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहरातील भगवान नगर परिसरातील लीना महाजन या नेहमीप्रमाणे काव्यरत्नावली चौकाकडे पायी फिरायला जात होत्या. दरम्यान, त्यांना दुचाकीवरुन आलेल्या एका प्रौढाने त्यांना थांबवून पत्ता विचारला. तसेच हरिद्वारहून आल्याचे सांगत देवाचे पाठ करायचे असल्याचे सांगत बोलण्यात गुंतविले. त्यादरम्यान महिलेने गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने, मोबाईल पर्समध्ये ठेवले. काही वेळानंतर पर्स नसल्याचे महिलेच्या लक्षात आले. तोपर्यंत दोन जण पर्स घेऊन पसार झाले होते.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

फटाके फोडतांना चिंगारी उडून लागल्या दोन ठिकाणी आग

घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर संशयिताचा शोध सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonthen flee with her purse containing jewelryTwo individuals engage a woman in conversation

Related Posts

धरणगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

November 9, 2026
गुन्हे

फटाके फोडतांना चिंगारी उडून लागल्या दोन ठिकाणी आग

November 8, 2026
गुन्हे

ड्युटीवरील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या दोघांना कारावास

November 8, 2026
जळगाव

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!

November 7, 2026
गुन्हे

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

November 7, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

November 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘… तर पुन्हा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल’ : अमित शहा

October 14, 2021

शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना फराळ व मिठाईचे वाटप

November 3, 2021

सुवर्णमहोत्सवी शाळेत २०१३-१४ बॅच चा स्नेहमेळावा; गुरुवर्यांना महापुरुषांचे ग्रंथ व लेखणी भेट

December 9, 2020

महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी ; मुक्ताईनगर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

April 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group