TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉक्टरांना राक्षस म्हणणं कॉमेडियन सुनील पालला पडलं महागात ; पोलिसात गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2021
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, औषध, लसी यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. परंतु या प्रतिकूल परिस्थितीचा देशातील ९० टक्के डॉक्टर्स गैरफायदा घेत आहेत असा आरोप प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पाल यानं केला होता. हे डॉक्टर्स देवदूत नाहीत राक्षस आहेत असं तो म्हणाला होता. या वादग्रस्त विधानामुळं आता त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना काळात रुग्णसेवेसाठी वाहून देणाऱ्या डॉक्टरांची तुलना राक्षसांशी करणं स्टँड अप कॉमेडियन सुनील पाल यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. सुनील पाल यांच्याविरोधात मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फ्रंटलाइन कर्मचारी कोरोना साथरोगाच्या काळात दिवसरात्र लोकांची मदत करण्यात गुंतले आहेत. डॉक्टर रुग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच स्टँड अप कॉमेडियन सुनील पाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये त्यांनी डॉक्टरांना चोर आणि हैवान म्हटले आहे. त्यामुळे सुनील पाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. डॉक्टरांविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

असोसिएट ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सच्या अध्यक्षा डॉक्टर सुष्मिता भटनागर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. डॉ. सुधीर नाईक यांनी सांगितले की, डॉ. भटनागर यांनी २० एप्रिल रोजी पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहिला होता.

काही दिवसांपूर्वी सुनीलनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओद्वारे त्यानं देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य केलं होतं. शिवाय डॉक्टरांवर गंभीर आरोप देखील केले होते. तो म्हणाला होता, “डॉक्टर हे देवाचे रुप असतात, परंतु यावेळी ९० टक्के डॉक्टरांनी राक्षसाचे रुप धारण केले आहे. ते फसवणूक करत आहेत. कोविड बाधित असल्याचं सांगून लोकांना रुग्णालयात दाखल केले जात आहे, त्यांच्याकडून बिले आकारली जात आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर शरीरातून अनेक अवयवही काढून टाकले जात आहेत” असं व्हिडीओमध्ये सुनील पाल म्हणाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

मराठा आरक्षण निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा ; तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १३ जुलै २०२४ !

July 13, 2024

अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक

June 26, 2021

भाजपाने केंद्रीय निवडणूक समितीतून गडकरींना वगळले ; राष्ट्रवादी म्हणते…!

August 18, 2022

आपल्या सर्जा-राजाला वाचवण्यासाठी शेतकरी भिडला थेट पट्टेदार वाघासोबत !

August 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group