TheClearNews.Com
Friday, November 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महागड्या कार चोरट्यांच्या निशाण्यावर! काचा फोडून रोकडसह वस्तू लंपास

vijay waghmare by vijay waghmare
November 20, 2026
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक, (प्रतिनिधी) : शहरात पार्क केलेल्या कार फोडून चोरी करण्याच्या घटनांमध्ये चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. बुधवारी (दि. १८) शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारच्या काचा फोडून चोरट्यांनी रोकड, लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रे असा हजारोंचा ऐवज लंपास केला. या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, याप्रकरणी मुंबईनाका आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना श्री हरी कुटे मार्गावरील क्रिकेट टर्फसमोर घडली. मुंबईतील पवई येथे राहणारे डॉ. विनायक गंगाधर निकम हे बुधवारी कामानिमित्त नाशिकमध्ये आले होते. दुपारी त्यांनी एमएच ०५ डीडी ००४० क्रमांकाची इनोव्हा कार क्रिकेट टर्फसमोर पार्क केली आणि जेवणासाठी गोकूळ हॉटेलमध्ये गेले. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून आतील लेदर बॅग चोरून नेली. बॅगेत रोकड, ॲपल मोबाईलचा चार्जर, बँकेचे एटीएम कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे १२ हजार रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणारा गजाआड

दोन दिवसांपूर्वीच घरी आलेल्या तरुणाचा पाठीत चॉपर खूपसून निघृण खून

दुसरी चोरी त्र्यंबकनाका परिसरात घडली. अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे राहणारे श्याम मोहन कलंत्री हे व्यावसायिक कामानिमित्त नाशिकमध्ये आले होते. त्यांच्या कारमधून अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी कारच्या काचा फोडून चोरी झाल्याने पार्किंगमध्ये वाहने उभी करताना नागरिकांनी सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलिसांकडून या दोन्ही घटनांचा तपास सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: cash and belongings stolen.Expensive cars targeted by thieves! Windows smashedNashik

Related Posts

गुन्हे

कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणारा गजाआड

November 20, 2026
गुन्हे

दोन दिवसांपूर्वीच घरी आलेल्या तरुणाचा पाठीत चॉपर खूपसून निघृण खून

November 19, 2026
गुन्हे

शिवाजीनगरात तरुणाच्या घरासमोर हवेत दोन राऊंड फायर

November 18, 2026
गुन्हे

शिलाई मशिनचे आमिष दाखवून ९० महिलांना गंडा; ३ लाख १० हजारांची फसवणूक!

November 17, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये कत्तलखान्यावर पोलिसांची धाड; ५७० किलो मांसासह २८ हत्यारे जप्त!

November 17, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026

Today horoscope : जाणून घ्या.. आजचे राशिभविष्य 18 फेब्रुवारी 2025 !

February 18, 2025

भुसावळच्या व्यावसायिकाला बायोकेमिकल ऑइलच्या नावाखाली १६ लाखांचा गंडा !

August 29, 2022

मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा महाभकास आघाडीचा दुरुपयोग – पाटलांची टिका

September 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group