TheClearNews.Com
Friday, November 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणारा गजाआड

vijay waghmare by vijay waghmare
November 20, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, प्रतिनिधी : कमरेला पिस्तुल लावून दहशत माजविणाऱ्या परमेश्वर गजानन बांबर्डे (रा. गोपाळपुरा, जुने जळगाव) याच्या शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गावठी पिस्तुलसह एक जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रथ चौकात एक जण कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवित असल्याची माहिती दि. १८ रोजी शनिपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार प्रभारी पोनि सागर शिंपी यांनी सपोनि सुनिल कदम, परि. उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे, पोहेकॉ विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, युवराज कोळी, अजय निकम, नवजीत चौधरी, सतिष भारुळे, निलेश घुगे यांचे पथक रवाना केले. या पथकाने रथ चौकात संशयास्पदित्या फिरणाऱ्या परमेश्वर बांबर्डे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याच्या कमरेला गावठी पिस्तुल मिळून आले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

READ ALSO

महावितरणच्या अभय योजनेत जळगाव परिमंडलातील ३ लाख ९२ हजार ग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी!

दोन दिवसांपूर्वीच घरी आलेल्या तरुणाचा पाठीत चॉपर खूपसून निघृण खून

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMan who spread terror by carrying a country-made pistol tucked into his waistbandnow behind bars

Related Posts

जळगाव

महावितरणच्या अभय योजनेत जळगाव परिमंडलातील ३ लाख ९२ हजार ग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी!

November 19, 2026
गुन्हे

दोन दिवसांपूर्वीच घरी आलेल्या तरुणाचा पाठीत चॉपर खूपसून निघृण खून

November 19, 2026
जळगाव

राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी

November 18, 2026
जळगाव

महावितरणच्या प्रगतीत लेखा विभागाचे मोलाचे योगदान

November 18, 2026
जळगाव

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
गुन्हे

शिवाजीनगरात तरुणाच्या घरासमोर हवेत दोन राऊंड फायर

November 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय : देवेंद्र फडणवीस

January 26, 2022

शिशुगृहातील कंत्राटी पदांसाठी जळगाव येथे बुधवारी मुलाखती

December 28, 2021

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 22 जुलै 2025 !

July 22, 2025

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group