TheClearNews.Com
Saturday, July 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर तालुक्यातील एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराची फलश्रुती

vijay waghmare by vijay waghmare
April 19, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील एका एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरीत्या डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि धर्मदाय रुग्णालय जळगाव येथे करण्यात आली. ही शस्त्रक्रिया ह भ प जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाचे नेत्रतज्ञ डॉ. नितु पाटील आणि त्यांच्या कुशल टीमने पार पाडली.

सदर रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे अनेक ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी अडचणी येत होत्या. खाजगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी साधारणपणे ५० ते ८० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, गोदावरी फौंडेशनच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया पूर्णतः विनामूल्य करण्यात आली. मोतीबिंदू मुक्त रावेर तालुका या अंतर्गत तालुक्यामध्ये गोदावरी फाउंडेशन मार्फत मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिर सुरू आहे.

READ ALSO

बोलवा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांच्या सेवेत… पंढरपुरात मंत्री गिरीश महाजन यांचे तब्बल १२ ते १४ तास गर्दी नियोजन; भाविकांच्या सुरक्षिततेला दिले सर्वोच्च प्राधान्य

डॉ. नितु पाटील आणि त्यांच्या टीमने अत्यंत दक्षता आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करत ही सर्जरी यशस्वी केली. एचआयव्ही बाधित रुग्णांबाबत समाजात अजूनही भीती आणि गैरसमज आढळतात, मात्र या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित झाला आहे.या शिबिरामुळे गरजू आणि दुर्बल घटकांतील रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून, समाजात आरोग्यसेवेबाबत विश्वास वाढण्यास मदत होत आहे.हि शस्त्रक्रिया केवळ वैद्यकीय यश नसून, मानवतेचा जिवंत प्रत्यय देणारी घटना ठरली आहे.

यावेळी डॉ. नेहा नारखेडे, डॉ. शुभम भारसके, डॉ. गौरव पाटील,डॉ. दिव्या पोखरणकर डॉ.कीर्ती महाजन, संजय महाजन,सबा ,तृप्ती ,प्रतीक्षा, स्वाती आदी स्टाफ यांनी मदत केली.

चौकट:- सामाजिक भान जोपासले, डॉ.नितु पाटील सदर महिला ही रावेर येथील मोफत मोतीबिंदू शिबिरातील आहे. तपासणी केल्यावर ती एचआयव्ही बाधित असल्याचे समजले. अशी शास्त्रक्रिया करणे ही अत्यंत जोखमीचे काम आहे पण ही जोखम पत्करल्याशिवाय त्या महिलेला पुनर्दृष्टी देता येणार नव्हती सोबतच आर्थिक विवंचना असल्यामुळे खाजगी मधील 50ते 60 हजाराचा खर्च ती काही करू शकली नसती. त्यासाठी तिला कर्जबाजारीच व्हावे लागले असते. पण ह भ प जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाने मात्र आपले सामाजिक भान जोपासत त्या महिलेची मोतीबिंदू शस्त्रक्रिया निशुल्क केली आहे.

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराची फलश्रुती,मा खा.डॉ. उल्हास पाटील

” असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी, हे ध्येय समोर ठेवून आम्ही मोतीबिंदू मुक्त रावेर तालुका शिबिराची योजना आखली.समाजातील गरीब, वंचित, पीडित नागरिकांना देखील उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी हाच उद्देश शिबिराचा होता. आर्थिक विवंचनेने हतबल असलेल्या एचआयव्ही बाधित महिलेवर झालेली यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया हेच या शिबिराची फलश्रुती होय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSuccessful cataract surgery on HIV-infected woman in Raver taluka

Related Posts

जळगाव

बोलवा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

July 25, 2026
विशेष लेख

सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांच्या सेवेत… पंढरपुरात मंत्री गिरीश महाजन यांचे तब्बल १२ ते १४ तास गर्दी नियोजन; भाविकांच्या सुरक्षिततेला दिले सर्वोच्च प्राधान्य

July 25, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
गुन्हे

बनावट कागदपत्रांच्या भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या दोघा वकिलांना अटक

July 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 जुलै 2026 !

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ.बच्चू कडू गाजवणार रावेरचे मैदान, सत्ताधारी-विरोधकांवर करणार टीका

November 15, 2024

मोठी बातमी : जळगाव राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पवार यांची नियुक्ती !

September 13, 2023

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २६ नोव्हेंबर २०२४ !

November 26, 2024

जळगाव : ‘गोल्ड कॉइन’च्या नावाने निवृत्त पोलिसाला ३ लाखांत गंडवले !

August 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group