TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

vijay waghmare by vijay waghmare
April 19, 2026
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (शहाबाज देशपांडे) : पाळधी खुर्द ग्रामपंचायतचे प्रभाग रचना नुकतेच जाहीर झाले असून प्रभाग रचनेवर वार्ड क्रमांक एक आणि दोन मधून एकूण आठ जणांनी हरकत घेतली आहे. त्याची सुनावणी २० रोजी एरंडोल येथील प्रांत कार्यालयात होणार आहे.

पाळधी खुर्द ग्रामपंचायतची मुदत संपली असून येथे सध्या प्रशासक राज आहेत. शासनाने निवडणूक घेण्यासाठी हालचाली सुरू केले असून सुरुवातीला प्रारूप प्रभाग रचना करून ती जाहीर केली आहे.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

या प्रभाग रचनेवर वार्ड क्रमांक एक आणि दोन सामाजिक कार्यकर्ते, आजी-माजी सदस्यांनी हरकत घेतली आहे. यात या दोन्ही वार्डाला जवळचा असणारा भाग गल्ली वगळून लांबच्या तसेच अडचणीच्या भाग जोडण्यात आला आहे. तर यामुळे अल्पसंख्याक समाज कसा वगळला जाईल, याची काळजी घेतली गेल्याचे आक्षेप घेण्यात आला आहे.

याबाबत अरविंद मानकरी, पंचशीला मानकरी, हाफिज देशपांडे, जब्बार शेख भैय्यासाहेब, नूर एजाज शेख, अमन शेख, हारून शेख रफिक, अजीज शेख यांनी हरकत घेतली आहे. त्याची सुनावणी एरंडोल येथील प्रांत कार्यालय मध्ये दिनांक २० रोजी होणार आहे. याबाबत प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवऱ्याचा खून करून बायकोने रचला भलताच बनाव ; शवविच्छेदन अहवालातून फुटले बिंग !

October 6, 2023

शहरात डांबरी रस्ते करताना प्लास्टिकचा उपयोग होणार ; फिस्ट फाऊंडेशन, इनरव्हील क्लबचे निवेदन

June 15, 2022

नागिनीनं बदला घेण्यासाठी एक नाही, दोन नाही, सात वेळा डसली ; सातही वेळेला तो वाचला !

April 17, 2022

आई-वडिलांचा आत्मा घरात भटकतोय, शांती करावी लागेल ; भोंदू बाबांनी महिलेला १२ लाखांत गंडवले !

November 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group