TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

नगरसेवक हाजी इब्राहिम शेख यांच्या पाठपुराव्याला यश; बंद हायमस्ट लाईट दुरुस्त

vijay waghmare by vijay waghmare
August 8, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी : धरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील विठ्ठल मंदिर परिसरात अनेक वर्षांपासून बंद असलेला हायमस्ट लाईट अखेर सुरू झाल्याने परिसर प्रकाशमय झाला आहे. नगरसेवक हाजी इब्राहिम शेख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विद्युत विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेत हायमस्ट कार्यान्वित केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक हाजी इब्राहिम शेख यांच्या तत्परतेचे कौतुक केले.

विठ्ठल मंदिर व सभागृहाचे बांधकाम सुरू असल्याने या परिसरात नागरिक तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र, हायमस्ट आणि काही स्ट्रीट लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात राहत होता. त्यामुळे महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक दिवसांपासून ही समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

नागरिकांची अडचण लक्षात घेऊन नगरसेवक हाजी इब्राहिम शेख यांनी नगर परिषदेचे विद्युत अभियंता राहुल एस. तळेले यांच्याशी संपर्क साधून बंद पडलेला हायमस्ट तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत विद्युत विभागाने तात्काळ कार्यवाही केली.

अभियंता राहुल एस. तळेले यांच्या सूचनेनुसार इलेक्ट्रिक विभागाचे कर्मचारी किशोर वाघ, रावसाहेब पाटील आणि संदीप सोनवणे यांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक तांत्रिक दुरुस्ती पूर्ण केली. त्यानंतर अनेक दिवसांपासून बंद असलेला हायमस्ट पुन्हा प्रकाशमान झाला.

यावेळी सोमवंशीय क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष उदय सोळंके, सदस्य पुरुषोत्तम सुतारे, विलास बिचवे, गोलू चौधरी, प्रेम ठाकरे, शोएब रजा यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. हायमस्ट सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक हाजी इब्राहिम शेख तसेच विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanYears of darkness dispelled; Vitthal Temple premises illuminated once again!

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
Next Post

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 09 ते 15 ऑगस्ट 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावच्या जोशी कॉलनीत दहीहंडी उत्सव !

December 30, 2024

Horoscope Today : राशीभविष्य, मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ !

November 29, 2022

तरूणाचे बंद घर फोडून ५७ हजार २४७ रूपयांच ऐवज लांबविला !

September 18, 2024

ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

December 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group