TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल परिवारातर्फे मराठी नववर्ष निमित्त गुढीपाडवा उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2023
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनिल महाजन) शहरातील न्यू इंग्लिश स्कूल परिवारातर्फे न्यू इंग्लिश स्कूल परिवारातर्फे मराठी नववर्ष निमित्त गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पालखीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.

या शोभयात्रचे मुख्य आकर्षण गुढी व विद्यार्थांनी तयार केलेली सजीव आरास यात प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न व हनुमान, जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, रावण हे होते तसेच या रॅलीत प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थांनी लेझीम सादर केली. तर इतर विद्यार्थांनी मोबाईलचे दुष्परिणाम यावर आधारित पथनाट्य सादर केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

पथनाट्यसाठी प्रमुख मार्गदर्शन विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक बी.आर. खंडारे सर यांनी केले. या रॅलीत सर्व विद्यार्थांनी मराठी वेशभूषा परिधान करून सर्व गावकऱ्यांना घोषवाक्यांद्वारे मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यात संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, उपकार्याध्यक्ष प्रमिलाताई महाजन, उपाध्यक्ष विनायक वाणी, सचिव मधुकर चौबे, संचालक जनार्दन माळी व राजेश पाटील, मुख्याध्यापक सी बी अहिरे, प्रविण महाजन व पर्यवेक्षक एस वाय पाटील मॅडम यांनी उपस्थिती देऊन विद्यार्थांचा आनंद व्दिगुणित केला. या कार्यक्रमाचे नियोजन माध्यमिक विभागाचे शिक्षक अनिल चौधरी, जे वाय महाजन, आर एल पाचपांडे तर प्राथमिक विभागाचे तुषार रंधे, शितल चावरे, सुनिता शिवरामे व वर्षा नारखेडे यांनी केले त्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
Next Post

धरणगाव तालुक्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती

January 13, 2026

Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, गुरुवार २ जून २०२२ !

June 2, 2022

महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथे फुले दांपत्य सन्मान दिवस साजरा

January 1, 2021

धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह, एखाद्या पक्षाचं चिन्ह काढून घेणं योग्य नाही : शरद पवार

August 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group