TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

vijay waghmare by vijay waghmare
July 28, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख, माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना धरणगाव शहराच्या वतीने भव्य वृक्षारोपण धरणगाव येथील विरंगुळा केंद्र स्वामी समर्थ केंद्राच्या मागे पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते तथा रावेर व नंदुरबार लोकसभा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाताई चौधरी, माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम भाऊ पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख जयदीप पाटील, शिवसेना शहर प्रमुख भागवत चौधरी आणि लक्ष्मण पाटील सर, नगरसेवक लक्ष्मण माळी, सुनील चौधरी, परमेश्वर महाजन, ज्योती पाटील, हेमांगी अग्निहोत्री, परिसरातील महिला प्रा. कविता महाजन, उर्मिला पवार, दुर्गा सातपुते, रूपाली चौधरी, प्रिया देसले, रूपाली महाजन, पदाधिकारी हेमंत महाजन, किरण अग्निहोत्री, राजेंद्र ठाकरे, राहुल रोकडे, कृपाराम महाजन, रवींद्र अहिरे, गोपाल महाजन, प्रेमाराज चौधरी, सुकालाल चौधरी, कैलास चौधरी, वसीम खान, रियाज बागवान, विजय पाटील, बापू महाजन, आर. डी. महाजन सर, संजय पवार सर, अरुण पाटील, अलीम शिरपूरकर, विष्णू महाजन, सागर पाटील, सुनील चव्हाण, गजानन महाजन, रमेश चव्हाण, विनोद रोकडे, रणजीत सिकारवार, सोपान महाजन, फिरोज खान, दिनेश वाणी, सुनील कापूरे, स्वप्नील परदेशी, जिभाऊ पाटील, लिलाधर पाटील, गणेश चौधरी, हेमंत महाजन आणि अरविंद चौधरी यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षारोपण करून न थांबता, रोपलेल्या प्रत्येक वृक्षाचे जतन व संगोपन करण्याचा संकल्प याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonA grand tree plantation drive was held in Dharangaon to mark the birthday of Shiv Sena chief Uddhav Thackeray.

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2026 !

September 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 सप्टेंबर 2026 !

September 2, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 29 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव नवीन बसस्थानक परिसरात रोकडसह दागिने चोरीचे सत्र सुरूच !

October 28, 2024

धरणगावात नाना पटोलेंच्या दौऱ्यात चोरट्यांचा धुमाकूळ ; अनेकांचे मोबाईल, रोकड लंपास !

October 29, 2023

माजी आमदार जगवाणीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; बनावट कागदपत्राद्वारे भूखंडाची खरेदी-विक्रीचा आरोप !

November 4, 2022

जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यावर अजित पवार म्हणाले…!

November 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group