TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

vijay waghmare by vijay waghmare
July 24, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) – आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी भाविकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या उधना–मिरज (पंढरपूर) विशेष रेल्वेचे धरणगाव रेल्वे स्थानकावर शिवसेना व युवासेनेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील यांच्या प्रेरणेने तसेच जिल्हा परिषद सदस्य युवा नेते प्रतापराव (प्रतापभाऊ) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.

विशेष रेल्वे धरणगाव स्थानकावर दाखल होताच वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना प्रेमपूर्वक फराळाचे वाटप करण्यात आले. अल्पावधीत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या उपक्रमाला वारकरी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सेवाभावातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

यावेळी प्रतापभाऊ पाटील यांच्यासह दिनेशभाऊ कडोसे (पाळधी), गोपालभाऊ (बांभोरी), दीपकभाऊ भदाणे (बिलखेडा), गणेशभाऊ भिंगणे (श्यामखेडा), रोहितभाऊ पाटील (बाभळे), मंगेशभाऊ पाटील (बाभळे), राजभाऊ वाघरे (धरणगाव), नयनभाऊ वाघरे (धरणगाव), भावेशभाऊ पाटील (गारखेडा), योगेशभाऊ पाटील (गारखेडा), जिग्नेशभाऊ पाटील (गारखेडा), प्रवीणभाऊ पाटील (बाभळे), रोनकभाऊ पाटील (बाभळे), राजभाऊ माळी (धरणगाव), बंटीभाऊ भदाणे (बिलखेडा) यांच्यासह धरणगाव तालुक्यातील शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वारकरी संप्रदायाच्या सेवेला प्राधान्य देत समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याची परंपरा कायम ठेवणाऱ्या शिवसेना व युवासेनेच्या या उपक्रमाचे नागरिकांनीही कौतुक केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanPandharpur special train welcomed at Dharangaon; snacks distributed to Warkaris by Shiv Sena and Yuva Sena.

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2026 !

September 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 सप्टेंबर 2026 !

September 2, 2026
Next Post

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विकास कार्यातून तरुणाईचा ‘भगव्या’वर विश्वास !

November 8, 2025

धामणगाव येथे पा.पु. योजनेचे व विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न !

August 11, 2023

जि.प., पं.स.च्या गट आणि गण रचनेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली ‘ही’ महत्वपूर्ण माहीत !

May 26, 2022

जळगावात एमडी ड्रग्ससह तरुणाला अटक !

January 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group