TheClearNews.Com
Sunday, September 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची वाढ खुंटली, उत्पादनात घट होण्याची शक्यता

vijay waghmare by vijay waghmare
September 6, 2026
in कृषी, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात यंदा पारंपरिक कापूस लागवडीऐवजी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि मका पिकांना पसंती दिली. जून-जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अपेक्षेइतके नसतानाही उपलब्ध ओलाव्याचा योग्य वापर करून शेतकऱ्यांनी पिके जोपासली. मात्र, गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रातील सोयाबीन आणि मका पिकांना पावसाच्या दीर्घ खंडाचा मोठा फटका बसला असून, उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदा सुरुवातीपासूनच पावसाचे सातत्य राहिले नाही. जून आणि जुलैमध्ये काही भागांत झालेल्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, कपाशी आणि तूर या पिकांची लागवड केली. सुरुवातीला जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे पिकांची वाढ समाधानकारक होती. मात्र, त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. परिणामी पिकांची वाढ मंदावली असून, अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या स्थितीत आली आहेत.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 06 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2026 !

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

सोयाबीनसोबतच मक्यालाही पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रातील मका पिकाला जमिनीत पुरेसा ओलावा मिळत नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. काही भागांत मका पिकाची पाने सुकण्यास सुरुवात झाली असून, पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास उत्पादन गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यलो अलर्टनंतरही पावसाची प्रतीक्षा

जिल्ह्यात हवामान विभागाने ३ आणि ४ सप्टेंबर रोजी पावस यलो अलर्ट जारी केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्ल झाल्या होत्या. मात्र, जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. अनेक भा पावसाची नोंदही झाली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम् पुढील काही दिवसांतही पावसाची ठोस शक्यता कमी असल्याने स हंगामातील पिकांवरील संकट अधिक गडद झाले आहे. पावसाअ कपाशी आणि तूर पिकांची वाढही खुंटली आहे.

पूर्वहंगामी कापसाची वेचणी सुरू

जिल्ह्यात पूर्वहंगामी कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदा मान्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तसेच पावसान मोठा खंड पडल्यामुळे कापूस पिकाची वाढ आणि बोंडधारणेच्या प्रक्रि बदल झाला आहे. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत यंदा पूर्वहंगामी काप-वेचणी तब्बल आठ ते दहा दिवस लवकर सुरू झाली आहे. मे महिन्य लागवड केलेल्या कपाशीची वेचणी काही भागांत सुरू झाल्याने शेतांमध्ये कापूस वेचणीची लगबग पाहायला मिळत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRain-free spell for a month; soybean and maize crops hit hard

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 06 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2026 !

September 6, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनपेक्षित निकालांमुळे राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेची उत्कंठा शिगेला ; पाचव्या फेरीअखेर आंध्राचा इम्रान तर महाराष्ट्राची संनिद्धी भट आघाडीवर !

December 30, 2023

केळी पीक उत्पादक शेतकाऱ्यांचे नुकसान नको ; खा. रक्षाताई खडसे यांचे विरोधी पक्षनेत्यांना निवेदन !

October 11, 2020

जिथं भाजपची सत्ता नाही, तिथं केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढलाय : शरद पवार

April 15, 2022

….तर ‘त्या’ निकाहवर मुस्लिम धर्मगुरू टाकणार बहिष्कार !

April 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group