TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

vijay waghmare by vijay waghmare
September 5, 2026
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) – एका शिक्षिकेला अडवून माझ्याशी लग्न कर असे म्हणत जळोद येथील तरुणाने विनयभंग केल्याची घटना १ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास मंगळ ग्रह मंदिराच्या पार्किंगसमोरील रस्त्यावर घडली.

या संदर्भात पीडित शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. त्या १ रोजी पावणे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आपापल्या दुचाकीने मंगळ ग्रह मंदिराच्या पार्किंग समोरील रस्त्याने जात होते. या वेळी पीडित शिक्षिका ही एका सहकाऱ्यासोबत डबलसीट जात होत्या. या वेळी जळोद येथील हिरालाल ज्ञानेश्वर रायसिंग हा दुचाकीने आला अन् त्याने त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर खाली उतरून शिक्षिकेचा हात धरून तू माझ्याशी लग्न कर, असे म्हणत त्यांचा विनयभंग केला. या संदर्भात पीडित शिक्षिकेने घरी जाऊन ही बाब आपल्या आईला सांगितली. त्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भारतीय न्यायसंहिता कलम ७४, १२६ (२) प्रमाणे हिराराल रायसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे. कॉ. गणेश पाटील करत आहेत.

READ ALSO

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AmlnerFemale teacher molested after her two-wheeler was intercepted.

Related Posts

गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
गुन्हे

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

September 1, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड; आणखी ५ ग्राहकांवर गुन्हे

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजिंठा चौफुलीवर उड्डाण पुल होणे आवश्यक ; फारुक शेख यांची मागणी !

July 27, 2021

जळगाव : शेतात साचलेले पाणी काढतांना मोटारीचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू !

August 3, 2024

मोठी बातमी : चीनमध्ये पहिल्यांदाच आढळला H3N8 बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण ; चार वर्षीय मुलगा संक्रमित

April 27, 2022

जिवन प्रकाश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी वर्धमान धाडीवाल यांची नियुक्ती

December 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group