TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : पर्यटकांची कार धरणात कोसळली ; दोघांचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 30, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

भोर (वृत्तसंस्था) डोंगररांगांमधील रस्त्यावर धुक्याचा अंदाज न आल्याने ३०० फूट खोल नीरा-देवघर धरणात कार पडून कोकणात पर्यटनासाठी निघालेले चार तरुण बुडाले. ही घटना भोर तालुक्यातील वरंधा घाटमार्गे महाडकडे जाताना वरवंड-शिरगाव हद्दीतील घोडेमैदान वळणावर शनिवारी घडली. यात एक जण बचावला असून, दोघांचे मृतदेह सापडले आहेत. तर एकाचा मृतदेह शोधण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

हर्षप्रीत हरिप्रीतसिंग बांबा (३०, रा. पाषाण, पुणे, मूळ रा. जबलपूर, मध्य प्रदेश), अक्षय रमेश धाडे (२७, रा. रावेत, पुणे) अशी मृतांची नावे असून, संकेत विरेश जोशी (रा. बाणेर पुणे) हा बचावला आहे. तर स्वप्निल परशुराम शिंदे (२८, रा. हडपसर, पुणे) याचा शोध लागलेला नाही. मारुती बलेनो या गाडीतून पुण्यातील काही तरुण ट्रेकिंगसाठी भोर तालुक्यातील वरंधा घाटमार्गे कोकणात निघाले होते. घाटातील शिरगाव-वरवंड हद्दीतून जात तीव्र वळणावर धुक्याचा अंदाज न आल्याने, तसेच चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार ३०० फूट खोल असलेल्या नीरा-देवघर धरण पात्रात कोसळली. यातून संकेत जोशी हा तरुण गाडीतून बाहेर फेकला गेल्याने बचावला. तर अक्षय घाडे, स्वप्निल शिंदे आणि हर्षप्रीत हे गाडीतच अडकले.

READ ALSO

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

अपघाताची माहिती मिळताच भोईराज जल आपत्ती पथक, सह्याद्री रेस्क्यू फोर्स भोर- पुणे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक रेखा याणी, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, शिरगाव, वरवंड, कोंढरी येथील पोलीस पाटील व स्थानिक ग्रामस्थ, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, पोलीस हवालदार दत्तात्रय खंगरे, उद्धव गायकवाड, विकास लगस, अतुल मोरे, सादिक मुलाणी, भीमराव नखांबे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून शोधकार्य सुरू केले. यात हर्षप्रीत बांबा व अक्षय घाडे यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले, तर स्वप्निलचा शोध सुरू होता. जखमी तरुणावर भोर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिकांमुळे अपघाताची तत्काळ माहिती अपघात घडल्यानंतर काही वेळातच संकेत जोशी जखमी अवस्थेत रस्त्यावर आला. स्थानिक ग्रामस्थांकडे मदत मागितली. शिरगाव, बारखंड, कोंढरी येथील स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासकीय यंत्रणेला तत्काळ माहिती देऊन माडीत अडकलेल्या व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
Next Post

व्हॉईस ऑफ मीडियाची चोपडा तालुका कार्यकारिणी जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Rate Today : सोने चांदीच्या किमती वधारल्या ; जाणून घ्या..आजचा भाव !

February 20, 2022

ममता बॅनर्जी यांचं मुख्यमंत्रीपद कायम, भवानीपूर पोटनिवडणूक जिंकली !

October 3, 2021

धक्कादायक : तरुणाला मारहाण करत चाटायला लावली थुंकी ; भाजपच्या कार्यकर्त्यांचे गैरवर्तन

January 8, 2022

कोरोना रुग्णांसाठी मुस्लिम मानियार बिरादरी करीत असलेले कार्य हे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी : महापौर जयश्री महाजन

March 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group