TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एक हजारांची लाच मागणी भोवली : वरणगावातील वायरमन एसीबीच्या जाळ्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 12, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच मागणी करणार्‍या वरणगाव शहरातील वीज कंपनीचा वरीष्ठ तंत्रज्ञ अमीन शहा करामत शहा (33, वरणगाव शहर) यास जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केली. विशेष म्हणजे संशयित लाचखोर अमीन शहा यांना सापळ्याचा संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडील व्हाईस रेकॉर्डरची मोडतोड केली.

असे आहे लाच प्रकरण
वरणगाव शहरातील 29 वर्षीय तक्रारदार यांच्या घराला नवीन वीज मीटर बसवण्यासाठी त्यांनी यापूर्वीच वीज कंपनीच्या कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता शिवाय डिमांड नोट भरण्यात आली होती. त्यानंतर डिमांड नोटची झेरॉक्स प्रत तसेच सही-शिक्का मारून त्याची ओसी घेण्यात आली. तक्रारदार यांनी वायरमन अमीन शहा यांना वीज मीटर केव्हा बसवणार ? याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी मंगळवारी केल्यानंतर तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली. लाच पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

सापळ्याचा संशय येताच व्हाईस रेकॉर्डर तोडले
मंगळवारी दुपारी एसीबीने सापळा रचला मात्र तक्रारदाराचे हावभाव पाहून वायरमन अमीन शहा यांना संशय आला व त्यांनी तक्रारदाराकडील व्हाईस रेकॉर्डर काढून त्याची मोडतोड केली. मात्र तत्पूर्वी त्यात एक हजार रुपये लाच मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. एसीबीने लागलीच लाच मागणी केल्याप्रकरणी संशयिताला अटक करीत त्याच्याविरोधात वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

यांनी केली कारवाई !
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

भाजपचे कमळ हे...निष्ठावंतांच्या कष्टाचे फळ ; पण, इथेही आता संधीसाधूंना बळ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ; नूतन कार्यकारणी जाहीर !

March 22, 2025

पर्यावरण दिन विशेष : पर्यावरण रक्षणासाठी महावितरणचे एक पाऊल पुढे

June 5, 2021

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सगळ्यांना समान न्याय देतील

July 3, 2022

१९ वर्षीय तरुण शेतात गेला अन् नियतीनं केला घात ; शेततळ्यात बुडून मृत्यू !

July 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group