TheClearNews.Com
Saturday, June 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सापडलेला महागडा मोबाईल मालकास दिला परत ; भंगार व्यावसायिकाचा प्रामाणिकपणा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2022
in बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) येथील भंगार व्यवसाय करणाऱ्यास सापडलेला सुमारे २५/२६ हजार रुपयांचा महागडा मोबाईल मालकास परत देऊन प्रामाणिकपणाने उदाहरण दिले आहे.

बोदवड येथील भंगारसामानाचा किरकोळ व्यवसाय करणारे सिकंदर मोमिन गल्लों गल्ली फिरत भंगार खरेदी करण्याचा व्यवसाय करत असतात. त्यांना उजनी रोड वर गजानन महाराज मंदिर परिसराकडे जात असताना रस्त्यावर मोबाईल पडलेला दिसला. मोबाईल नवीन व खूप महाग असल्याचे त्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ शहरातील त्याचे मित्र शांतारामभाऊ कोळी, अप्पू भांजा, कलीम शेख यांच्याशी संपर्क साधत मोबाईल विषयी सांगितले. या सर्वांनी मोबाईलवरील माहिती पाहून करत मूळ मालकाचा शोध घेतला. यानंतर तो मोबाईल रफ़ीक मन्यार यांचा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मूळ मालकास मोबाईल परत करण्यात आला. या प्रामाणिकपणा बद्दल सर्वांनी सिकंदर मोमीन यांचे कौतुक केले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

June 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

June 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
Next Post

भुसावळात भरदिवसा चोरी ; चोराने दिले पोलिसांना आव्हान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमृत, भुयारी गटारींचे काम बंद करून अगोदर चाऱ्या बुजवा !

January 30, 2021

निकालावर प्रशांत किशोर यांचं मोठं विधान ; म्हणाले, खरी लढाई २०२४ मध्ये लढली जाईल !

March 11, 2022

गोरगरिबांचा नेता, आपला गुलाबभाऊ म्हणत ई-सायकल स्वीकारल्यानंतर लाभार्थी बांधवांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू !

July 23, 2024

लखीमपूरमधील वातावरण चिघळलं ; प्रियांका गांधींना अटक केल्याचा काँग्रेस नेत्याचा दावा

October 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group