TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात भरदिवसा चोरी ; चोराने दिले पोलिसांना आव्हान !

सोने-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरून चोरटा शांतेत निघाला घरातून !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2022
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील ग्रीन पार्कमधील डायमंड पार्कच्या दाट वस्तीत बंद असलेल्या घराचा प्रवेशद्वारचा कुलूप तोडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास झाल्याची घटना आज दुपारी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

घराचे मालक शेख नाजीम शेख लतीफ यांनी माहिती दिली की, पत्नी दोन मुलं आणि एक मुलगी, असे परिवार आहे. आज सोमवार रोजी सकाळी 9 वाजता शेख नाजीम हे ड्रायफूटच्या किरकोळ व्यवसाय करण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. त्यांची एक मुलगी सकाळी आठ वाजेला क्लासला गेली व तिथूनच दुपारी 12 वाजेला शाळेत गेली. तर एक मुलगा दुपारी 12 वाजता शाळेत गेलेला होता. तर त्यांची पत्नी व लहान मुलगा दुपारी 1 :45 वाजता मलकापूरला गेली होते. याचाच फायदा घेऊन चोरट्याने घराच्या छतावरून जिन्याच्या द्वारे घराचा प्रवेशद्वाराचा कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने हॉल व किचन रूमला लागून असलेल्या बेडरूम मधील कपाट उघडून तिजोरी तोडून अंदाजे दहा ग्रॅम असलेला सोन्याचा हार व कानातले असलेले दहा ग्रॅमचे ऐयरिंग आणि 25 हजार रोख रक्कम चोरी केली.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

विशेष म्हणजे नाजीम शेख यांची सकाळी आठ वाजेला निघालेली मुलगी ही शाळेतून पाच वाजता घरी परतली, तेव्हा घराच्या बाजूला लागून असलेल्या शेजारीकडून गेटाची चावी घेऊन घराचा गेटचा कुलूप उघडत असताना मुलीला घराच्या आतून कपाटाचे आवाज आला. त्यामुळे गेट पासूनच मुलीने शेजारच्यांना ही माहिती दिली. त्यानंतर मुलगीने गेट उघडून दरवाजा प्रवेश करण्याचा घात व चोट्याचा निघण्याचा घात एक झाला. त्यामुळे मुलीने घरातून निघणाऱ्या इसमाला विचारले की, काका तुम्ही कोण आहात?, तर त्या अज्ञात व्यक्तीने बांधकाम दुरुस्तीचा काम करत होतो,असे सांगितले आणि मुलीला त्याचवेळी धक्काबुक्की करून पळून जाण्यात यशस्वी झाला.

यानंतर मुलीने आई-वडिलांना ही बाब सांगितली असता ते लवकर घरी आले व घरातील सर्व पाहणी करून झडती घेतली. यानंतर त्यांच्या लक्षात आले की, घरातून 10 ग्रॅम सोन्याचा 1 हार, 10 ग्रॅम सोन्याचे 2 झुमके आणि 25 हजार रुपये रोख चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घटनेची माहिती बाजारपेठ पोलिसांना देण्यात आली. बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. दरम्यान, आणखी मौल्यवान ऐवज चोरीस गेल्याची शक्यता नजीम शेख यांची पत्नी मलकापूर वरून घरी परतल्यानंतर पोलिसांना माहिती दिली आहे. याबाबत तक्रार नोंदवीण्याचा काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार २० सप्टेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या शरीरात ‘हा’ नवा व्हायरस : आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

May 15, 2021

मोदी सरकारमुळे बेरोजगारी वाढली : राहुल गांधी !

September 28, 2024

गुड न्यूज : जळगाव जिल्ह्यात ९४ टक्के कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले !

October 20, 2020

बापानेच 7 दिवसांच्या मुलीची गोळ्या घालून केली हत्या ; कारण ऐकून होईल संताप

March 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group