TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार २० सप्टेंबर २०२२ !

जाणून घ्या...आपल्यासाठी आजचा दिवस कसा असणार आहे !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : सशक्त आणि उत्साही वाटेल. तुम्ही असे काही काम देखील कराल ज्यामुळे तुमची सर्जनशीलता दिसून येईल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात बाहेरच्या व्यक्तींना ढवळाढवळ करू देऊ नका. संगत योग्य आहे काय ह्याचा विचार करा. प्रवास संभवतात. वरिष्ठ अधिकार्‍याची गाठ पडेल. संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. खर्चात वाढ होऊ शकते.

वृषभ : दिवस छान जाईल. नवीन मार्गांनी गोष्टी करण्याचा प्रयत्न करत रहा. संपर्क वाढेल आणि फायदेही होतील. नोकरी शोधणाऱ्यांना यावेळी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जुने वाद संपुष्टात येतील. अंगीभूत कुशलता योग्य जागी वापरा. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. आपलेच मत समोरच्या व्यक्तिला पट‍वून द्या. दिवस आनंदात घालवाल.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : आज तुमच्या मनाप्रमाणे यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन कार किंवा वाहन घेण्याची इच्छा असेल. काही त्रुटी असू शकतात हे देखील लक्षात घ्या. व्यायामाला नव्याने सुरवात करा. उत्तम भाषाशैली वापराल. व्यवसायात एखादा प्रयोग कराल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. बचतीच्या योजना आखाल.

कर्क : र्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही काहीसे स्वार्थी असाल. काही लोक तुमचा विरोध करतील आणि तुमच्या पाठीमागे तुमच्यावर टीका होऊ शकते. अति हळवे होऊ नका. भौतिक सुखात वृद्धी होईल. कौटुंबिक सुखात वाढ होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

सिंह : जवळच्या व्यक्तीला भेटणे फायदेशीर ठरेल. तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहायला शिकाल. दिवसाच्या उत्तरार्धात कोणत्याही वाईट बातमीमुळे मन निराश होईल. मानसिकदृष्ट्या तुम्ही थोडे निराश राहू शकता. कोणत्याही भांडणात पडू नका.तुमची लोकप्रियता वाढेल. जुने छंद जोपासावेत. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

कन्या : घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. वाईट गोष्टींवर ताण देऊ नका. प्रियजनांचे कडू बोलणे ऐकून मन उदास राहील. यावेळी इतरांच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा. श्रमाला घाबरून चालणार नाही. उगाचच कच खाऊ नका. व्यसनांपासून दूर रहा. विरोधक नरमाईने घेतील. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

तूळ : सामाजिक कार्यात तुमचा सल्ला मोलाचा ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात, ग्रहांची स्थिती थोडी बदलू शकते आणि तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. इतर लोकांमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. अनाठायी बडबड टाळावी. झोपेची तक्रार जाणवेल. आपले वागणे लोकांना चमत्कारिक वाटेल असे वागू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.

वृश्चिक : प्रभावशाली लोकांच्या भेटीगाठी आणि विचारांची देवाणघेवाण केल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर पडेल. घाईत घेतलेले निर्णय चुकीचे परिणाम देऊ शकतात. तुमची कामे हुशारीने करा. एखाद्या नातेवाईक किंवा जवळच्या मित्राबद्दल तुम्हाला वाईट वाटेल.आरोग्यासाठी हितकारक अशा गोष्टी लक्षात घ्या. प्रत्येक कामात उगाचच ढवळाढवळ करू नका.

धनू : तुम्ही एखाद्या खास व्यक्तीलाही भेटू शकता. झटपट यश मिळविण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा वापर करू नका, अन्यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. आपला लोकसंग्रह वाढीस लागेल. जवळचा प्रवास सुखकारक होईल. अविवेकाने वागू नका. क्रोध वृत्तीत वाढ होईल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल.

मकर : विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी काळ अनुकूल आहे. इतर कोणालाही तुमच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करू देऊ नका किंवा त्यांच्या सल्ल्याचे पालन करू नका. तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तुनवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. इतरांना आनंदाने मदत कराल. गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध ठेवा. जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.

कुंभ : जीवनात स्थिरता येईल. कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाण्याचा कार्यक्रमही होईल. तुमच्या स्वभावात गंभीरता तसेच संयम बाळगा. मनात विविध प्रकारच्या शंका येऊ शकतात.खोल विचार करण्याची तयारी ठेवा. प्रलंबित कामे मार्गी लागतील. दिवस मनाप्रमाणे घालवाल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य लाभेल.

मीन : एखाद्या गोष्टीबद्दल निराशा होऊ शकते आणि तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ शकता. या काळात मनावर ताबा ठेवा. लोकांची काळजी करण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करा. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. कौतुकासाठी काही काळ वाट पहावी लागेल. धार्मिक कामात रस घ्याल. मौसमी आजारापासून काळजी घ्या. पथ्यपाणी चुकवू नका.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

काय सांगता ! पुढे शिवसेना संपर्क कार्यालय, मागे सट्टापेढी ; जाणून घ्या...जळगावात नेमकं काय घडलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘कोण होतास तू… काय झालास तू’ ; फडणवीसांचा राऊतांना टोला

November 16, 2021

वडोदा येथे लांडग्यांचा कहर ; १४ शेळ्या केल्या ठार !

February 16, 2022

हिरवांकुर फाउंडेशन नाशिक तर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयाला संगणक संच भेट

August 4, 2025

गावाची सकारत्मक भूमिका ही गावच्या विकासासाठी तारक : पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group