TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

vijay waghmare by vijay waghmare
July 30, 2026
in Uncategorized, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – पादचाऱ्यासह कामावर जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार लीलाधर मंगल पाटील (वय ३६, रा. कठोरा, ता. जळगाव) हे जागीच ठार झाले. तर पादचारी गंभीर जखमी झाले. त्यानंतर भरधाव कारने तीन वेळा उलटल्याची घटना बुधवार दि. २९ जुलै रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास ईच्छादेवी चौकात घडली. धडक दिल्यानंतर कारचालक तेथून पसार झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जतिन संजय बोरसे (वय २१, रा. वाघनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील कठोरा येथे राहणारे लीलाधर मंगल पाटील हे गेल्या चार वर्षांपासून शहरातील चंदु अण्णानगर येथे वास्तव्यास होते. बुधवार दि. २९ जुलै रोजी नियमितप्रमाणे एमआयडीसीतील निर्मल पाईप कंपनीत कामावर जाण्यासाठी (एमएच १९, ईसी ९०८४) क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. आकाशवाणी चौकातून ते इच्छादेवी चौकात आल्यानंतर अजिंठाचौकाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, बीएल ७०७७) क्रमांकाच्या चारचाकीने सुरुवातीला त्यांना जोरदार धडक दिली, या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की कारने सलग दोन ते तीन वेळा उलटली. हा भीषण अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

दुभाजकावर आदळून दुचाकीस्वारांना उडविले

दुचाकीस्वार लिलाधर पाटील यांना धडक देणाऱ्यापुर्वी भरधाव कार चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ते दुभाजकाला आदळली. त्यानंतर समोरुन येणाऱ्या कन्हैया राजेश गारुंगे (वय ४६) यांना देखील धडक दिली. या अपघातात ते देखील जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

अपघाता नंतर कारचालकासह अन्य फरार

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मयत लिलाधर जाधव यांचे भाऊ गोपाल मंगल जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये अपघात झाल्यानंतर कार चालक जतिन संजय बोरसे (वय २१, रा. वाघनगर) हा कार सोडून घटनास्थळावरुन पळून गेला. आता त्याच्यासोबत कारमध्ये अजून काही जण होते, असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.

कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

गोपाल जाधव यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत लिलाधर पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, आई-वडिल असा परिवार आहे. दरम्यान, लीलाधर पाटील यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. यावेळी घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला, त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Two-wheeler rider killed after being hit by speeding car

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026

थम पंचिंग करण्यावरुन तरुणाला हॉकी स्टीकने मारहाण

May 5, 2025

अट्रावल गावात जुन्यात भांडणाच्या कारणावरून हाणामारी ; पाच जण जखमी, 13 जणांविरूध्द गुन्हा !

August 17, 2023

जैन इरिगेशनचा नऊ महिन्यांत ₹४०३०.६ कोटींचे एकूण उत्पन्न

January 31, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group