TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

vijay waghmare by vijay waghmare
July 25, 2026
in Uncategorized, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त अनुभूती बाल निकेतनमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती आणि संस्कारांचा संगम घडविणारा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, बहिणाई, जनाबाई, मुक्ताबाई यांसारख्या संतांच्या वेशभूषेत असलेल्या चिमुकल्यांनी शाळेच्या परिसरात दिंडी काढून “जय हरी विठ्ठल”च्या जयघोषात गोल रिंगण केले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची प्रत पालखीत ठेवून मिरवणूक काढण्यात आली होती. या सोहळ्यास ब्राझीलचे पाहुणे मॅथियास चॅव्हेस जेगर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठलाच्या आरतीने झाली. विद्यार्थ्यांनी “देह विठ्ठल विठ्ठल झाला”, “माऊली देह झाला विठ्ठल”, “दिंडी चाले” यांसारख्या भक्तिगीतांवर नृत्य सादर केले. “भक्त पुंडलिक” या कथानकावर आधारित नाटिकेतून आई-वडिलांप्रती सेवा, प्रेम आणि भक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. अवन्या पवार व गौरी यांनी अभंग म्हटले व मराठीतून आषाढी एकादशीचे महत्त्व सांगणारे भाषण केले. त्याच प्रमाणे राजवीर लोढाया आणि निराम लाठी यांनी इंग्रजीतून भाषण केले. प्रेम, भक्ती, दयाळूपणा आणि देवावरील श्रद्धेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शिक्षिका वर्षा मोहिते यांनी वारकरी परंपरा, संत ज्ञानेश्वर महाराजांचे कार्य आणि पायी पंढरपूर वारीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

कार्यक्रमाच्या समारोपावेळी अनुभूती बालनिकेतन आणि अनुभूती विद्यानिकेतनच्या बाल वारकऱ्यांनी “उभी पंढरी” या गीतावर नृत्य सादर करून सामूहिकरित्या “विठ्ठल… विठ्ठल…”चा गजर करत भक्तिमय वातावरण निर्माण केले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली. शेवटी गुळ-शेंगदाण्याचा लाडू प्रसाद वाटण्यात आला. अवनी जैन यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonand cultural programs celebrated with enthusiasm at Anubhuti Bal Niketan on the occasion of Ashadhi Ekadashi.Dindipalkhi

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
Next Post

सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांच्या सेवेत… पंढरपुरात मंत्री गिरीश महाजन यांचे तब्बल १२ ते १४ तास गर्दी नियोजन; भाविकांच्या सुरक्षिततेला दिले सर्वोच्च प्राधान्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाविषयक माहिती आता एका क्लिकवर

April 17, 2021

भुसावळातील तरुणाकडून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस जप्त !

October 18, 2023

गुप्तधनासाठी शेतकऱ्याला संपवलं ; हिंगोलीतल्या हत्येचं गूढ उकलले !

February 28, 2022

डी. आर. कन्याशाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group