TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरच्या पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात शरद खैरनार यांचा सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 12, 2022
in अमळनेर, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) संरक्षण मंत्रालयात लिपिकपदी निवड झालेल्या शरद खैरनार तसेच त्यांच्या आईंचा सत्कार नुकताच पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे आयोजित करण्यात आला होता.

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातील स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते. सत्कार प्रसंगी शरद खैरनार म्हणाले की जीवनात यश संपादन करायचं असेल तर भरपूर मेहनतीशिवाय पर्याय नाही माझे हे यश माझ्या आई वडील गुरुजन वर्ग मित्रपरिवार यांच्यामुळे मिळाले त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता, माझ्या यशामुळे निश्चितच माझी उंची वाढली आहे. अनेक मान्यवरांनी माझा सत्कार करून पाठीवर कौतुकाची थाप ठेवली निश्चितच भविष्यात मला प्रेरणादायी ठरेल, असे सांगितले शरदने आपल्या जीवनाची आप भीती सांगताना आईच्या डोळ्यातून अश्रू पाणवले.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांनी शरदला परीक्षेसंदर्भात प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. अध्यक्षीय भाषणात दिलीप सोनवणे म्हणाले, की जीवनात संपत्तीला महत्त्व नाही .आयुष्यात यश तुमची संपत्ती आहे ,म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी भरपूर मेहनत करा व आई वडील,शाळा, गाव, समाज यांचे नावलौकिक करा असे सांगितले. वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव मा.प्रकाश वाघ तसेच जेष्ठ संचालक भीमराव जाधव, निलेश पाटील,ऍडव्हॉकेट उपासनी, सुमित धाडकर, पत्रकार ईश्वर महाजन इत्यादि मान्यवरांच्या हस्ते शरद खैरनार व आईचा सत्कार करण्यात आला. यावेळी आरटीओ स्वप्नील वानखेडे टॅक्स असिस्टंट पूजा वानखेडे हे ही उपस्थित होते. यावेळी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार यांची एका संस्थेने विशेष पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
Next Post

अखेर वाहून गेलेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह सापडला ; मित्रांसोबत गेला होता पिकनिकला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावचे डॉ. लीलाधर बोरसेंच्या सेवेस १७ वर्ष पूर्ण ; गुलाबराव वाघांनी दिल्या शुभेच्छा !

October 7, 2021

महाराष्ट्रातल्या जनतेने संधी दिली म्हणून इथपर्यंत येता आले : शरद पवार

December 12, 2020

आजीचे चोरलेले दागिणे विकण्यापूर्वीच नातूला अटक !

October 13, 2024

आनोरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध खेळांचे आयोजन

August 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group