TheClearNews.Com
Monday, November 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टीओडी मीटरमुळे जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांची १० कोटींची बचत!

साडेचार लाख घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराचा लाभ

vijay waghmare by vijay waghmare
November 23, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाचा खून

तहानलेल्यांना पाण्याचा घोट; थंडीने गारठलेल्यांना मायेची ऊब !’

जळगाव (प्रतिनिधी) – आधुनिक तंत्रज्ञानाच्या टीओडी मीटरमुळे वीजग्राहकांना विजेचा अचूक वापर समजण्यासोबतच त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, दिवसा वीजवापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना महावितरणकडून प्रतियुनिट सवलतही दिली जात आहे. या योजनेअंतर्गत जळगाव परिमंडलातील ४ लाख ४९ हजार ७०७ घरगुती ग्राहकांना आतापर्यंत तब्बल १० कोटी ३ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक असून, ते बसविण्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
राज्यात सौरऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जेची उपलब्धता वाढत आहे. दिवसा सौरऊर्जेतून निर्माण होणारी वीज तुलनेने स्वस्त उपलब्ध होत असल्याने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार महावितरणने घरगुती ग्राहकांसाठी दिवसा वीजवापरावर सवलत लागू केली आहे. जुलै २०२५ पासून ही सवलत दिली जात आहे. ‘टाइम ऑफ डे’ (टीओडी) प्रणालीमध्ये वीजवापराच्या वेळेनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिक ग्राहकांनंतर प्रथमच घरगुती ग्राहकांनाही या प्रणालीद्वारे स्वस्त दरात वीज वापरण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जुलै २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत प्रतियुनिट ८० पैसे सवलत देण्यात आली. चालू आर्थिक वर्षात ही सवलत प्रतियुनिट ८५ पैसे असून, पुढील तीन आर्थिक वर्षांत त्यात टप्प्याटप्प्याने वाढ होणार आहे.
जळगाव परिमंडलातील एकूण ४ लाख ४९ हजार ७०७ घरगुती ग्राहकांना आतापर्यंत १० कोटी ३ लाख रुपयांची टीओडी सवलत मिळाली आहे. यामध्ये जळगाव मंडलातील २ लाख ८९ हजार १५५ ग्राहकांना ६ कोटी ८ लाख रुपये, धुळे मंडलातील १ लाख १ हजार ३९३ ग्राहकांना २ कोटी २८ लाख रुपये, तर नंदुरबार मंडलातील ५९ हजार १५९ ग्राहकांना १ कोटी ६७ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.
टीओडी मीटरमुळे वीजमीटरचे रीडिंग स्वयंचलित पद्धतीने घेतले जाते. त्यामुळे अचूक वीजबिल मिळण्यास मदत होते. तसेच घरातील तासागणिक वीजवापराची माहिती मोबाईलवर पाहण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या वीजवापराचे नियोजन आणि नियंत्रण करणे शक्य होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर, एअर कंडिशनर यांसारख्या अधिक वीज वापरणाऱ्या उपकरणांचा वापर केल्यास ग्राहकांना आर्थिक बचतीचा अधिक लाभ मिळू शकतो.
महत्त्वाचे म्हणजे, हे अत्याधुनिक टीओडी मीटर प्रीपेड नसून पोस्टपेड आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतर ग्राहकांना वीजबिल मिळणार आहे. हे मीटर महावितरणकडून विनामूल्य बसविण्यात येत असून, ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. मीटर रीडिंगमध्ये मानवी हस्तक्षेपालाही वाव राहणार नाही.
दिवसा वीजवापराची सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांनी टीओडी मीटर बसविण्यास सहकार्य करावे. तसेच अधिक वीज वापरणारी उपकरणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत प्राधान्याने वापरून या सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonTOD meters lead to savings of ₹10 crore for electricity consumers in the Jalgaon circle!

Related Posts

गुन्हे

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाचा खून

November 23, 2026
धरणगाव

तहानलेल्यांना पाण्याचा घोट; थंडीने गारठलेल्यांना मायेची ऊब !’

November 22, 2026
गुन्हे

नेहरु चौकातील अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री गोळीबार ?

November 22, 2026
गुन्हे

घर घेण्यासाठी साठविलेल्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला

November 22, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवित महिलेवर पाच वर्षांपासून अत्याचार

November 22, 2026
क्रीडा

आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत चमकलेल्या हिमाली बोरोले व ममता प्रजापत यांच्यासह शौर्य चौधरीचा गौरव!

November 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : अनिल पगारीयाला हायकोर्टाचा दिलासा ; २४ मार्चपर्यंत अंतरिम जामीन !

March 8, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 9 मे 2024 !

May 9, 2024

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, शुक्रवार १७ जून २०२२ !

June 17, 2022

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी भरती

October 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group