TheClearNews.Com
Saturday, November 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत चमकलेल्या हिमाली बोरोले व ममता प्रजापत यांच्यासह शौर्य चौधरीचा गौरव!

आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते क्रीडा साहित्य देऊन सन्मान; स्थानिक महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे आवाहन

vijay waghmare by vijay waghmare
November 21, 2026
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, प्रतिनिधी (शहाबाज देशपांडे) : जळगाव जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलेल्या तीन महिला खेळाडूंचा जळगाव जिल्हा फुटबॉल व हॉकी जळगाव संघटनेतर्फे गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.

मलेशिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय इंडोर हॉकी स्पर्धेत सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर जळगाव चे नाव उंचावणाऱ्या हॉकी जळगावच्या हिमाली विलास बोरोले आणि ममता जगदीश प्रजापत, तसेच 15 वर्षांखालील फुटबॉल संघात जळगाव जिल्ह्यातून निवड झालेल्या शौर्य चौधरी या तीन खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला.

READ ALSO

कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणारा गजाआड

महावितरणच्या अभय योजनेत जळगाव परिमंडलातील ३ लाख ९२ हजार ग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी!

जळगाव क्रीडा महासंघाचे अध्यक्ष तथा चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते तिन्ही खेळाडूंना क्रीडा साहित्य प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार प्रा. सोनवणे यांनी तिन्ही खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव घेऊन आलेल्या हिमाली बोरोले आणि ममता प्रजापत यांनी आपल्या अनुभवाचा लाभ जळगाव जिल्ह्यातील नवोदित महिला हॉकी खेळाडूंना द्यावा, त्यांना प्रोत्साहित करावे आणि अधिकाधिक मुलींना क्रीडा क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच 15 वर्षांखालील फुटबॉल संघात निवड झालेल्या शौर्य चौधरीचे विशेष कौतुक करून तिच्या उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जळगावच्या खेळाडूंनी जिल्ह्याच्या सीमा ओलांडून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि प्रोत्साहन मिळाल्यास जळगावमधील महिला खेळाडू भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करून मोठे यश संपादन करू शकतात, असा विश्वास फारुक शेख यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे तथा हॉकी जळगाव चे सचिव फारुक शेख, प्रा डॉ अनिता कोल्हे,फुटबॉल संघटनेचे प्रशिक्षक तौसिफ खान व पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्रशिक्षक कार्तिक आदी मान्यवर उपस्थित होते.

तीनही खेळाडूंच्या यशामुळे जळगावच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली असून त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonalong with Shaurya Chaudharyhave been felicitated!Himali Borole and Mamata Prajapatwho shone in an international hockey tournament

Related Posts

गुन्हे

कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणारा गजाआड

November 20, 2026
जळगाव

महावितरणच्या अभय योजनेत जळगाव परिमंडलातील ३ लाख ९२ हजार ग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी!

November 19, 2026
गुन्हे

दोन दिवसांपूर्वीच घरी आलेल्या तरुणाचा पाठीत चॉपर खूपसून निघृण खून

November 19, 2026
जळगाव

राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी

November 18, 2026
जळगाव

महावितरणच्या प्रगतीत लेखा विभागाचे मोलाचे योगदान

November 18, 2026
जळगाव

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुलवाडी ते मुंढोदे पुलाबाबत दिलेला शब्द पाळून विद्यमान लोकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे – रोहिणी खडसे

November 13, 2024

Daily Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, शुक्रवार ११ मार्च २०२२ !

March 11, 2022

पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस !

November 18, 2020

के के ऊर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

January 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group