TheClearNews.Com
Monday, May 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 9 मे 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 9, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस संमिश्र ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक कामांसाठी आजचा दिवस आपल्याला अनुकूल असणार आहे. मनोबल उत्तम राहील. आज तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक जीवनात एखादी आनंददायी घटना घडेल. पैसे आणि मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्या खर्चाचा ताळेबंद ठेवा. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. व्यावसायिकांसाठी खूप चांगला असेल. व्यवसायात खर्च सामान्य राहिल्याने व्यावसायिक उत्पन्न वाढेल.

वृषभ : आज तुम्हाला तुमच्या कामात थोडी काळजी घ्यावी लागेल. सकारात्मक राहणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. तरुणांसाठी आजचा दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता राखण्यात यश मिळेल.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

मिथुन : आज तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल आणि तुमची परिस्थिती सुधारेल. खर्च वाढणार आहेत. काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जात असल्याने आपली चिडचिड होणार आहे. तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीचीही काळजी घ्या आणि तुमच्या खर्चाचे व्यवस्थापन करा. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. तुमचे उत्पन्न आणि खर्च यात समतोल ठेवावा लागेल. काहींना स्वास्थ्याचा अभाव जाणवणार आहे. जर व्यावसायिक नवीन काम करण्याचा विचार करत असतील तर त्यांना थोडा वेळ थांबावं लागेल.

कर्क : आज तुमच्या कामात खूप प्रगती होईल. आर्थिक कामास आज आपणाला अनुकूलता लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रियजनांच्या सहवासात आजचा आपला दिवस उत्तम जाणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामाचे वेळापत्रक पाळण्याची गरज आहे. अनेकांशी सुसंवाद साधाल. नोकरदारांना नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे.

सिंह : आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. कामे यशस्वी होतील. आज तुम्हाला नातेवाईकांकडून विशेष भेटवस्तू मिळू शकते. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. कोणतेही काम अतिउत्साहाने करू नका. अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. तुमच्या व्यवसायात नवीन ग्राहक जोडण्यासाठी तुम्ही डिजिटल जाहिरातींची मदत घ्याल.

कन्या : आजचा दिवस खूप चांगला जाईल. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत घालवू शकता. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. आज तुम्हाला नवीन जीवनसाथी मिळू शकतो. नातेवाइकांच्या सहकार्याने एखादी समस्या सोडवू शकणार आहात. कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित लोकांना पगारवाढीबाबत आनंदाची बातमी मिळू शकते.

तुळ : आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेमाने भरलेला असेल. मानसिक अस्वस्थता राहील. मनोबल व आत्मविश्वास कमी असल्याने आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळू शकते. प्रवासात व वाहने चालविताना विशेष दक्षता घ्यावी. चिंता लागून राहील. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला तुमची मार्केटिंग टीम वाढवावी लागेल.

वृश्चिक : आज तुम्हाला तुमच्या कामात खूप यश मिळू शकते. दैनंदिन कामात आपल्याला सुयश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आज तुमचे खर्च अधिक होत असल्याने तुम्हाला पैशाच्या बाबतीत थोडे सावध राहावे लागेल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम असणार आहे. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडेही लक्ष द्यावे लागेल. कामाचा ताण कमी असणार आहे. व्यापारी आणि व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे.

धनु : आज तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल. आपले मनोबल कमी राहील. काहींना एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. वैयक्तिक संबंधांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. व्यवसायात तुम्ही नवीन योजना राबवून तुमचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न कराल. खर्च वाढतील. आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आज जास्त ताण घेऊ नका.

मकर : आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. आज आपल्याला आपल्या प्रियजनांकरिता वेळ देता येणार आहे. जास्त खर्च केल्याने तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना आर्थिक लाभ होणार आहेत. तुम्ही शांत राहून कौटुंबिक वाद टाळू शकता. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. आज आपल्याला अनेकांचे सहकार्य लाभेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी दिलेल्या जबाबदाऱ्यांबाबत गांभीर्य ठेवावं लागेल.

कुंभ : तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल आणि खूप सन्मान मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवासाचे योग येणार आहेत. आज तुम्ही तुमच्या नात्यात खूप सुधारणा पहाल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. नोकरी व व्यवसायातील दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे पार पडणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. व्यावसायाची सामाजिक प्रतिमा मजबूत करण्यासाठी आपण शक्य तितक्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं.

मीन : तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि तुमचे उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल राखा. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अनुकूल संधी प्राप्त होणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. प्रवासात आनंद लाभेल. आज आपले मनोबल अपूर्व असणार आहे. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद आणि चर्चेपासून स्वतःला दूर राहा आणि फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

भडगावात तरुणाकडून शस्त्राने वार करून वृद्धाचा खून ; जळगाव एलसीबीकडून संशयिताला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं, पाच जणांवर गुन्हा दाखल

May 2, 2021

शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी ; डोळ्यांदेखत १० एकर ऊस खाक !

February 11, 2022

व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून तरुणीचा विनयभंग ; यावल पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

December 18, 2022

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मागणीला यश,

July 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group