TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खु. येथून दुचाकी चोरीला !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 29, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पिंप्री ता. धरणगाव (संतोष पांडे) शहरासह तालुक्यातील दुचाकी चोरीचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीय. आता पिंप्री खु. येथून एकाची मोटार चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

पिंप्री खु. येथील राम मंदिराच्या गल्लीतून २६ जुलै सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हिरो होंडा शाईन कंपनीची दुचाकी चोरी केली आहे. याबाबत अनिल सीताराम पाटील (रा.पिंपळकोठा बु. ता. एरंडोल) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याने मोटार सायकल क्र. (MH-१९-BW-६३३४) ही पिंप्री खु// गावातील राम मंदीरा समोरील गल्लीतून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ.राजेंद्र कोळी हे करीत आहे.

READ ALSO

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
Next Post

LIVE : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ वाद, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाविरोधात हायकोर्टात याचिका : खडसे ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव ग. स. सोसायटी संचालक मंडळ बरखास्त; प्राधिकृत मंडळाने स्वीकारला पदभार

February 3, 2021

भोसरी भूखंड प्रकरण : तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळेला दोन दिवसांची कोठडी !

September 29, 2021

वडिलांच्या डोळ्यादेखत १३ वर्षाच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !

July 24, 2023

नराधम सासऱ्याने आधी गर्भवती सुनेचा गळा आवळला, नंतर चिमुकल्या नातीला पाण्यात बुडवून मारले !

April 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group