TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

LIVE : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ वाद, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाविरोधात हायकोर्टात याचिका : खडसे ! (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
July 29, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मी आव्हान देतो, कुणीही यावे आणि दूध संघात पाहणी करावी. सरकारच्या तपासणीत आजवर कोणतेही गंभीर दोष आढळून आले नाही. तसेच राज्य सरकारच्या प्रशासकाची नेमणूकीच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असल्याची माहिती आज माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी दिली. ते जळगावात एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

खडसे पुढे म्हणाले की, राजकीय हेतूने आ.गिरीश महाजन, एन.जी.पाटील यांनी दिलेल्या अर्जावर मुख्यमंत्री यांनी समिती नेमली आहे. मी आव्हान देतो, कुणीही यावे आणि दूध संघात पाहणी करावी. सरकारच्या तपासणीत आजवर कोणतेही गंभीर दोष आढळून आले नाही. केवळ राजकीय द्वेषापोटी हे केले जात आहे. संचालक मंडळ बरखास्त करायचे होते तर त्याची चौकशी होणे, त्यांच्यावर आरोप सिद्ध होणे आवश्यक होते,असेही खडसे म्हणाले. दूध संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून न्यायालयाने दि.३० सप्टेंबरपर्यंत निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सहकाराच्या एका नियमानुसार निवडणूक होईपर्यंत संचालक मंडळ कार्यरत राहू शकते. याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केला असून न्यायालयाने दावा स्वीकारला आहे. सोमवारी त्यावर कामकाज होणार असल्याची माहिती देखील खडसेंनी दिली आहे.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

खडसे पुढे म्हणाले, दूध संघ १९९५ मध्ये विक्रीस निघाला होता. अशा स्थितीत मी मंत्री असताना तो एननडीडीबीकडे सोपविला. पुढे लोकनियुक्त संचालक मंडळाची निवड करून त्यांनी दूध संघाची स्थिती सुधारली. आज दूध संघाचे भाग भांडवल १५ कोटींच्यावर गेले आहे. आज दररोज ४ लाख लीटर दूध रोज येते. एकूण २५ कोटी नफ्यापर्यंत दूध संघ पोहचणार आहे, असे खडसे म्हणाले.देशात या दुध संघाने आपला लौकिक वाढवला आहे. एन.जी.पाटील हे १९९९ मध्ये दुध संघात कार्यरत होते. विविध कारणांसाठी त्यांना बदतर्फे करण्यात आले. आजवर त्यांनी ५० तक्रारी केल्या आहेत. बडतर्फ कर्मचाऱ्याच्या अर्जावर चौकशी नेमणे, हे अनाकलनीय आहे. दूध संघात एकही व्यक्तीची भरती झाली नाही तर भ्रष्टाचार होणार कसा? निवड झालेल्या उमेदवारांची यादी न्यायालयात गेली असून हा प्रश्न न्याय प्रविष्ठ आहे, असे खडसे यांनी स्पष्ट केलेय. दरम्यान, जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोवर मंत्रिमंडळ विस्तार होऊ नये असे मुख्यमंत्र्यांना वाटत असावे. तसेच न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला तर तर सरकार कोसळू शकते, असे खडसे म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

बालगंधर्व स्मृती दिनानिमित्ताने "नाट्य संगीत रजनी" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हास्तरीय लोकशाही दिनी २९ अर्ज दाखल

February 2, 2021

धरणगावातील जागृत देवस्थान भवानीमातेचं शिवकालीन मंदिर !

October 7, 2021

मनसेचे डिस्ने हॉटस्टार विरोधी आंदोलन ; मराठीत समालोचनाची मागणी

January 27, 2025

जाणून घ्या…पाच राज्यात कुणाची येणार सत्ता ; वाचा एक्झिट पोल !

March 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group