TheClearNews.Com
Wednesday, May 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अॅक्झॉन हॉस्पिटलने अतिरिक्त घेतलेले बिल रुग्णास परत करण्याचे आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ब्रेन अॅक्झॉन हॉस्पिटलमध्ये कोविडवर उपचार घेणाऱ्या रुग्णास अतिरिक्त बिल देण्यात आले होते. माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राउत व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेतलेली जादा रक्कम परत करण्यात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ब्रेन अॅक्झॉन हॉस्पिटलमध्ये कोविडवर उपचार घेणाऱ्या रुग्णास अतिरिक्त बिल देण्यात आले होते. यासंदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्याकडे लेखी तक्रार करून कोविडच्या उपचारासाठी ६ लाख ४० हजारांचे बिल घेण्यात आले असल्याचे सांगितले होते. यासंदर्भात आक्षेप निवारण समितीने हॉस्पिटलने त्या रुग्णास दिलेले औषधोपचारचे बिलाचे अवलोकन केले असता शासकीय नियमानुसार बिल आकारण्यात आले नसल्याचे आढळून आले. यात २ लाख ४४ हजार रुपयांचे जादा घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे समितीने ब्रेन अॅक्झॉन हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. निलेश किनगे यांना खुलासा सादर करण्याचे सांगितले. मात्र, त्यांनी संधी देऊनही समितीपुढे कोणताही खुलासा सादर न केल्याने त्या रुग्णाकडून घेतलेले २ लाख ४४ हजारांचे जादा बिल परत करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत, सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पाठपुरावा केला होता.

READ ALSO

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

May 13, 2026
गुन्हे

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

May 13, 2026
धरणगाव

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

May 12, 2026
गुन्हे

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली

May 12, 2026
गुन्हे

जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट

May 12, 2026
क्रीडा

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

May 11, 2026
Next Post

'बीएचआर' घोटाळ्याचा पैसा वॉटर ग्रेसमध्ये गुंतवला, चौकशीसाठी तक्रारी अर्ज देणार : अॅड.विजय पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू !

December 1, 2020

टिकटॉकरचा अजब दावा ; ६ वर्षांनंतर केवळ एकच व्यक्ती राहणार जिवंत?

September 24, 2021

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत चाळीसगावातील तरुणांचा भाजपमध्ये प्रवेश !

August 15, 2024

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य १२ जुलै २०२४ !

July 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group