TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

होम वोटिंगवर असणार कॅमेराची नजर : गजेंद्र पाटोळे !

क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न !

vijay waghmare by vijay waghmare
April 24, 2024
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा : प्रतिनिधी 85 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या मतदारांसाठीच होम वोटिंग ची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून सर्व क्षेत्र अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा अशा उमेदवारांची भेट घ्यावी. होम वोटिंग करताना उमेदवाराच्या घरी स्वतंत्र मतदार कक्ष उभारावा. होम वोटिंग करताना तेथे व्हिडिओ कॅमेरा नेऊन मतदान करतानाचे चित्रीकरण करावे. होम वोटिंगसाठी लवकरच गृहभेटींचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल त्यानुसार सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी असे आवाहन रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी आढावा बैठकीत उपस्थित सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केले.

यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि पदाधिकारी हजर होते.
क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी आपल्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या सोयीसाठी मंडप उभारावेत. मतदान केंद्रांवर पाळणाघराची सोय करण्यात यावी. गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एनसीसी कॅडेट्स यांची मदत घेऊन आवश्यकता मूलभूत सुविधा मतदारांना उपलब्ध करून द्याव्यात. मतदानादरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडले तर योग्य ती खबरदारी घ्यावी. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना करण्यात आले.

READ ALSO

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: गजेंद्र पाटोळेमतदानहोम वोटिंग

Related Posts

गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

करण पवार आणि श्रीराम पाटील यांचे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरे यांच्याविषयी बोलू नये’ : संदीप देशपांडे

August 21, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार २९ ऑक्टोबर २०२२ !

October 29, 2022

जळगाव लोकसभा मतदारसंघात १४ तर रावेरात २४ उमेदवार रिंगणात !

April 30, 2024

संतापजनक ! मावस भावानेच बहिणीवर केला अत्याचार ; दागिनेही लुटले

February 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group