TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

१७५ गांजाची झाडे हस्तगत

vijay waghmare by vijay waghmare
September 10, 2026
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

अडावद, ता. चोपडा ( प्रतिनिधी ) – देवझिरी- देवगड परिसरातील जंगलातील एका शेतात अवैध गांजाची १७५ झाडे अडावद पोलिसांनी हस्तगत करत मध्य प्रदेशातील संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात असून अवैध मादक पदार्थांचा गोरखधंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातपुडा पर्वताच्या पायथ्यालगत असलेल्या देवझिरी- देवगड परिसरातील जंगलातील एका शेतात अवैध गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती अडावद पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून धाड टाकून पंचांसमक्ष पाहणी केली असता शेतात गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून तूर लावलेल्या शेतात अंतर्गत पीक म्हणून लावलेले प्रतिबंधित मादक पदार्थाची अवैध लहान-मोठी अशी एकूण १७५ गांजाची झाडे हस्तगत केली आहेत.

READ ALSO

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

या प्रकरणी मूळ मध्य प्रदेशातील सिंदखेडी (ता. वरला, जि. बडवानी) येथील रहिवासी व सध्या चोपडा तालुक्यातील देवगड (अनेर नदीचा किनारा) येथे राहणाऱ्या संशयित आरोपी देवसिंग रावल्या बारेला याच्याविरोधात अडावद पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सोनवणे, स. फौ. नासिर तडवी, पो.हे.कॉ. संजय विनोद धनगर, शेषराव तोरे, भारत न किरण शिरसाठ, पो.कॉ. भूषण चन पो.कॉ. दिव्या मराठे यांनी केली. दर अडावद पोलीस ठाण्यात नव्यानेच रूजू स.पो.नि. प्रशांत कंडारे यांनी गांजाच करणाऱ्यांना इंगा दाखवत ऐन फुलोऱ्यात लाखोंची एकूण १७५ गांजाची झाडे लागवड केली. तसेच आरोपीला अटक करून पदार्थांची पेरणी, खरेदी-विक्री करणाऱ्या मनात पोलीसी खाक्याचा जरब बसला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: adavadAdavad police destroy illegal cannabis cultivation in a farm

Related Posts

गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

May 4, 2021

धरणगावात रस्त्याच्या कडेला फेकला जातोय संकलित केलेला कचरा ! (व्हिडीओ)

October 1, 2020

‘राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही’ : ना. गुलाबराव पाटील

September 30, 2021

पडळकर, खोत कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार का? ; परिवहन मंत्र्यांचा सवाल

November 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group