TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
June 19, 2026
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा शिवारातील शेत गट क्रमांक ३९४ व ३९५ मध्ये लावलेल्या पपई पिकास अंथरलेल्या ठिंबक नळ्या काढण्याच्या व शेतातील पिकाच्या नुकसानीवरून झालेल्या वादातून ६० वर्षीय शेतकऱ्यासह त्यांच्या मुलाला दांडूका आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चोपडा पोलिसांत चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात जोगीलाल शंकर पारधी (वय ६०, रा. रामपुरा, चोपडा) यांनी तक्रार दाखल केली आहे. पारधी हे चोपडा शिवारात दिलीप विश्वम चव्हाण यांच्या शेतात निमबटाईने शेती करतात. त्यांनी या शेतात पपई लावली होते. पवन सिताराम पारधी ( रा. रामपुरा पारधीवाडा चोपडा) याच्या आत्याच्या बकऱ्यांचा कळप या शेतात शिरला अन् त्यांनी
पिकाचे व ठिबक सिंचन नळ्यांचे नुकसान केले. तक्रारदाराने या बकऱ्या ‘ठेंगा सोसायटी’ मध्ये नेण्याचे ठरवले होते, याचा राग आल्याने पवन पारधी, नीलेश बापू भालेराव, विक्की अशोक पारधी आणि मयूर यादव सोनार (सर्व रा. चोपडा) यांनी जोगीलाल पारधी आणि त्यांचा मुलगा दीपक पारधी यांना गाठले. तर, पवन पारधी याने जोगीलाल यांना लाकडी शिंगाड्याने डोक्यावर आणि छातीवर तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली व अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी जोगीलाल पारधी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.उ.नि. सचिन चौधरी करत आहेत.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdaFarmer beaten over crop damage; case registered against four individuals.

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
Next Post

श्री.धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रुजू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची गांधी तीर्थला भेट !

October 16, 2023

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026

पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी न करून ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेची लूट ; आ.राजुमामा भोळेंची घणाघाती टीका

April 28, 2022

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे विद्यापीठात आयोजन

April 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group