TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी : मुद्देमाल हस्तगत

vijay waghmare by vijay waghmare
August 3, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील प्रकाश मेडीकल ते महात्मा फुले मार्केट दरम्यान जावेद रसुल खान (वय ४०, रा. हमीदनगर चोपडा, ह.मु. मासुमवाडी) यांच्या खिशातून १० हजार रुपये चोरल्याची घटना घडली होती. शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तिघ संशयित चोरट्यांच्या मुसक्या अवळल्या असून त्यांच्याकडून चोरलेला १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या घाणेकर चौक ते महात्मा गांधी मार्केट रस्त्यावरुन दि. ३० जुलै रोजी दुपारच्या सुमारास जावेद खान रसुल खान हे जात होते. यावेळी त्यांच्या पॅन्टच्या खिशातून दहा हजार रुपये चोरीस गेल्याची घटना घडली.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांची बैठक घेवून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

तांत्रिक विश्लेषद्वारे केले निष्पन्न

पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी लागलीच सफौ सुनिल पाटील, दीपक शिरसाठ, पोहेकॉ उमेश भांडारकर, सतिष पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश शिंदे, नंदलाल पाटील, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार यांचे पथक तयार केले. या पथकाने नेत्रमच्या मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास, गौरव पाटील, मिलींद जाधव यांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित चोरट्यांना निष्पन्न केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPolice Arrest Trio for Stealing Cash

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

SBI Alert : SBIने दिला ४० कोटी ग्राहकांना अलर्ट ; ‘या’ अटीची पूर्तता न केल्यास बंद होईल बँकिंग सेवा

January 26, 2022

जळगाव हादरलं : अवघ्या काही दिवसांवर लग्न, जुन्यावादातून गळा चिरुन तरुणाचा निर्घृण खून !

December 11, 2023

आमचा मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा, ठाकरेंचा मेळावा पवार-गांधींच्या मिक्स विचारांचा : ना. गुलाबराव पाटील !

September 20, 2022

सकारात्मक अहवालसाठी मागितली लाच ; औषध निरीक्षकासह एकाला रंगेहात अटक !

November 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group